DSSSB recruitment 2024: दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड म्हणजेच डीएसएसएसबी (DSSSB) अंतर्गत भरती सुरू झाली आहे. ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ (MTS) या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाची प्रक्रिया ८ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ८ मार्च २०२४ अशी असणार आहे. इच्छुक उमेदवार dsssb.delhi.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी अर्ज शुल्क व रिक्त पदे, अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

DSSSB recruitment 2024: रिक्त पदे
मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी एकूण ५६७ जागांसाठी भरती होणार आहे.

Career mantra MPSC Graduation STUDY FOR COMPETITIVE EXAMINATION job
करिअर मंत्र
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Job Opportunity Recruitment in Territorial Army Units career news
नोकरीची संधी: टेरिटोरियल आर्मी युनिट्समध्ये भरती
Bank of baroda recruitment 2024 bank of baroda is conducting the recruitment for 592 Vacancies
BOB Recruitment 2024: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; ५९२ जागांसाठी अर्ज करा अन् घ्या घसघशीत पगार
Job Opportunity Recruitment of Scientist B Posts
नोकरीची संधी: ‘सायंटिस्ट-बी’ पदांची भरती
Bank Of Baroda Recruitment 2024
Bank Of Baroda Recruitment 2024: बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! ५९२ जागांसाठी आजच भरा अर्ज, पाहा Viral Video
BJP Candidate List for Maharashtra Vidhan Sabha Election 2024
BJP Candidate List : भाजपाकडून १४८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर!
Ranthambore National Park 25 tigers missing
७५ पैकी तब्बल २५ वाघ गेल्या एक वर्षात बेपत्ता…रणथंबोरच्या जंगलात जे घडतेय…

DSSSB recruitment 2024: अर्ज फी
उमेदवारांना अर्ज फी म्हणून १०० रुपये भरणे आवश्यक आहे. महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (एससी) , अनुसूचित जमाती (एसटी), पीडब्ल्यूबीडी (PwBD) आणि माजी सैनिक श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

हेही वाचा…BECIL Recruitment 2024: BECIL अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख

DSSSB recruitment 2024: अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या

  • सगळ्यात पहिल्यांदा dsssb.delhi.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • होम पेजवर ऑनलाइन अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा.
  • अर्जाचा फॉर्म भरा.
  • सर्व आवश्यक माहिती (Details) अपलोड करा.
  • अर्ज फी भरा.
  • अर्ज सबमिट करा.
  • सगळ्यात शेवटी संदर्भासाठी फॉर्मची एक प्रिंटआउटसुद्धा घ्या. अशा प्रकारे उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.