DOT Recruitment 2023: दूरसंचार विभागाकडून एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार या विभागात लवकरच उपविभागीय अभियंता (SDE) पदासाठी २७० जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं अर्ज करता येणार आहेत. इच्छुक उमेदवारांना DOT उपविभागीय अभियंता भरती २०२३ यांच्या अधिकृत वेबसाइट वर ऑनलाइन अर्ज करु शकतात. तर या भरतीसंदर्भातील वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज कसा करायचा याबाबतचीमाहिती जाणून घेऊया.

या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे असावी –

ONGC Bharti 2024
ONGC Bharti 2024 : १०वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची संधी! ONGC अंतर्गत २२३६ पदांची भरती सुरू; जाणून घ्या, किती मिळणार पगार ?
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
railways reappointing retired employees
निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! २५ हजार जणांना पुन्हा कामावर घेणार, कारण काय?
rape victim girl in bopdev ghat case get rs 5 lakh compensation
‘बोपदेव घाट’ प्रकरणातील पीडित तरुणीला पाच लाखांची नुकसान भरपाई, विधी सेवा प्राधिकरणाकडून ‘मनोधैर्य योजने’अंतर्गत मदत
maharashtra government gives temporary promotions to ten officers in education department
शिक्षण विभागातील दहा अधिकाऱ्यांना पदोन्नती… कोणाला कोणते पद मिळाले?
petrol pump operators in pune announced an indefinite shutdown from tomorrow
पेट्रोल पंपचालकांचा उद्यापासून बेमुदत बंद.‌.‌. काय आहे कारण?
Notices to bakers in Kalyan Dombivli using polluting fuel
प्रदुषणाकारी इंधन वापरणाऱ्या कल्याण-डोंबिवलीतील बेकऱ्यांना नोटिसा
Thane Municipal Corporation Bharti Thane Municipal Corporation is conducting contract base recruitment process for 2 posts
ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याची थेट संधी; ‘या’ दोन जागांवर कंत्राटी पद्धतीने होणार भरती

शैक्षणिक पात्रता –

हेही वाचा- Agniveer Recruitment : भारतीय सैन्यातील अग्रीवीर भरतीला सुरुवात, अर्ज करण्याआधी समजून घ्या ‘ही’ प्रक्रिया

उमेदवारांनी पे मॅट्रिक्समधील ६ किंवा ७ लेव्हलच्या पदांवर नियमितपणे २ किंवा ६ वर्षांच्या सेवेचा अनुभव B.E/B.Tech/ डिप्लोमा किंवा मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठ/संस्थेतील असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रताबाबतच्या अधिकच्या माहितीसाठी https://www.placementstore.com/government-jobs/ या वेबसाईटला भेट देऊ शकता.

वयोमर्यादा –

या पदासाठी उमेदवारांची वयोमर्यादा कमाल ५६ वर्षे आहे.
तर SC/ST/OBC/PWD/PH उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमानुसार सूट देण्यात येणार आहे.

पगार –

उपविभागीय अभियंता पद वेतनश्रेणी लेव्हल ८ साठी ४७,६०० के १,५१,१०० इतका पगार मिळू शकतो.

हेही वाचा- ‘हे’ ऑनलाइन प्लॅटफॉर्म मोफत देतात चांगल्या खाजगी नोकऱ्या, नोंदणीसाठी एक रुपयाही लागत नाही

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता –

पोस्टल पत्ता: ADG-१(A & HR), DGT HQ, रूम नंबर २१२ , २ रा मजला, UIDAII बिल्डिंग, काली मंदिराच्या मागे, नवी दिल्ली – ११०००१.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतात कुठेही

ऑनलाईन –

पात्र उमेदवार २२ फेब्रुवारीपर्यंत https://dot.gov.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात.

अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी https://drive.google.com/file/d/1vrlLMjs0UqUanfqOVwgAERGi6FxDd1QG/view या लिंकवर जाऊन PDF डाऊनलोड करु शकता.