DRDO ADA recruitment 2023: DRDO च्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (ADA) ने डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अंतर्गत प्रोजेक्ट इंजिनिअर रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या DRDO भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवार अधिकृत वेबसाइट http://www.ada.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

DRDO ADA भरती रिक्त जागा तपशील:

nta decides to postponed ugc net exam date due to festivals
‘यूजीसी-नेट’ परीक्षा लांबणीवर, एनटीएचा निर्णय
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
AIIMS Recruitment 2025
AIIMS Recruitment 2025 : एम्समध्ये २२० पदांची भरती सुरू, MBBS व BDS उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; जाणून घ्या, कसा करावा अर्ज?
RRB Ministerial and Isolated Categories Recruitment 2025
Indian Railway Recruitment 2025: RRBमध्ये १०३६ पदांसाठी होणार भरती! लवकर करा अर्ज, जाणून घ्या शेवटची तारीख
BEL Recruitment 2025 Opportunity to get job without examination on apprenticeship posts in Bharat Electronics Limited, interview will be held on these dates
Walk-In-Interview : BELमध्ये अप्रेंटिस पदांसाठी होणार भरती, मुलाखतीला हजर राहा अन् नोकरी मिळवा, जाणून घ्या कोण करू शकते अर्ज?
SBI SCO Recruitment 2025
SBI मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! १५० जागांची भरती जाहीर; कसा अन् कुठे कराल अर्ज? जाणून घ्या
cet dates will change due to schedule revised cbse class 12 exams
सीईटीच्या तारखांमध्ये बदल होणार; सीबीएसई पेपर असल्याने वेळापत्रकात सुधारणा
mpsc exam loksatta
नोकरीची संधी : आयोगाच्या अर्जांना मुदतवाढ

DRDO भरती मोहिमेत, प्रकल्प अभियंता पदासाठी एकूण ५३ रिक्त जागा निवडल्या जातील.

पोस्टवर रिक्त जागा तपशील:

  • प्रोजेक्ट इंजिनिअर – १( लेव्हल पीई १): ४० रिक्त जागा
  • प्रोजेक्ट इंजिनिअर – २ (लेव्हल पीई २):९ रिक्त जागा
  • प्रोजेक्ट इंजिनिअर -३ (लेव्हल पीई ३): ४ रिक्त जागा

अर्ज करण्यासाठी थेट लिंक – https://www.ada.gov.in/

नोटिफिकेशन – https://www.ada.gov.in/images/ADV_123.pdf

DRDO ADA भरतीसाठी अर्ज कसा करायचा ते येथे आहे:

  • अधिकृत वेबसाइट ada.gov.in वर जा.
  • होम पेजवर दिसणार्‍या ताज्या बातम्या टॅबवर क्लिक करा.
  • आता प्रदर्शित झालेल्या ”प्रोजेक्ट इंजिनीअर (पीई) पदासाठी अर्ज मागवले आहेत”या लिंकवर क्लिक करा.
  • स्वतःची नोंदणी करा आणि लॉगिन करा आणि अर्ज भरा.
  • अर्ज भरा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

Story img Loader