DRDO Apprentice Recruitment 2023 : रिसर्च सेंटर इमरात (RCI) डॉ. APJ अब्दुल कलाम मिसाईल कॉम्प्लेक्सची प्रमुख प्रयोगशाळेकरिता DRDO ने एका वर्षाच्या कालावधीसाठी अप्रेंटिस उमेदवारांसाठी (ग्रॅज्युएट, डिप्लोमा आणि ITI) अर्ज मागवले आहेत. अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २० दिवसांची आहे. याबाबतची जाहिरात १० जून रोजी एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये प्रसिद्ध झाली होती. म्हणजेच अतिंम मुदत ३० जून २०२३ असणार आहे.

इच्छूक उमेदवार drdo.gov.in अधितकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदासाठी अर्ज करण्याकरिता पात्र उमेदवाराचे वय १ जून २०२३ रोजी १८ वर्षांपेक्षा कमी नसावे.

Aditi Tatkare, Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Fund, Fund Issue, Aditi Tatkare Pune,
लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Recruitment of various posts in the State Government Service of the State Public Service Commission MPSC
एमपीएससीच्या तेवीस परीक्षांसाठी पुन्हा अर्जाची संधी, तुम्ही अर्ज केला नसेल तर…
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
Nagpur Mahanagarapalika Bharti 2025: total 245 vacancy available for these posts Nagpur Mahanagarpalika Bharti Form Apply
नागपूर महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; १ लाख २२ हजारांपर्यंत मिळणार पगार; जाणून घ्या अर्ज कसा करायचा?
mpsc students loksatta news
राज्यसेवा २०२४च्या जागावाढीसाठी विद्यार्थ्यांचे सरकारला साकडे, तहसीलदारासह अनेक पदे रिक्त
Promotion Kalyan Dombivli Municipal corporation,
कल्याण डोंबिवली पालिकेतील ३४३ कर्मचाऱ्यांना पदोन्नत्ती
Decision to increase maximum age limit by one year for recruitment to various posts of MPSC
‘एमपीएससी’ : ‘या’ परीक्षांसाठी नव्याने अर्जाची संधी, परीक्षेच्या तारखेतही बदल…

हेही वाचा – RBI Grade B 2023 : रिझर्व्ह बँकेत २९१ पदांसाठी होणार भरती! अर्ज करण्याची शेवटची संधी, परीक्षेसाठी बदलू शकता शहर

एकूण जागा
१ ग्रॅज्युएट अप्रेंटिस – ३० जागा
२ टेक्निशिअन अप्रेंटिस -३० जागा
३ ट्रेड अप्रेंटिस – ९० जागा

शैक्षणिक पात्रता

१.ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी पात्र उमेदवार बीई किंवा बीटेक [ईसीई, ईईई, सीएसई, मेकॅनिकल, केमिकल शाखेतून] उतीर्ण असावा
२.टेक्निशिअन अप्रेंटिससाठी पात्र उमेदवार डिप्लोमा [ईसीई, ईईई, सीएसई, मेकॅनिकल, केमिकल शाखेतून] उतीर्ण असावा.
३. ट्रेड अप्रेंटिससाठी (NCVT / SCVTAffiliation) पात्र उमेदवार फिटर, वेल्डर, टर्नर, मशीनिस्ट,मेकॅनिक-डिझेल, इलेक्ट्रॉनिक्स-मेकॅनिक,
इलेक्ट्रिशियन, लायब्ररी अस्टिस्टंच आणि COPA(संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट) शाखेतून आयटीआय उतीर्ण असावा.

ज्या उमेदवारांनी पात्रता परीक्षा (२०२०, २०२१ आणि २०२२ मध्ये ग्रॅज्यूएट, डिप्लोमा आणि आयटीआय ट्रेड अप्रेंटिस ) नियमित उमेदवार म्हणून पूर्ण केल्या आहेत, तेच अर्ज करण्यास पात्र आहेत. अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत अधिसुचना पाहावी.

अर्ज करण्यासाठी थेट लिंक – https://drdo.gov.in/career/advertisement-engagement-graduate-technician-and-iti-trade-apprentices-rci-drdo-hyderabad
अधिकृत अधिसुचना – https://drdo.gov.in/sites/default/files/career-vacancy-documents/AdvtRCI_Appr3005202.pdf

हेही वाचा – Railway Recruitment 2023: भारतीय रेल्वेमध्ये परीक्षेशिवाय नोकरीची संधी! मिळेल चांगला पगार! जाणून घ्या पात्रता

DRDO Apprentice Recruitment 2023 : अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या
प्रथम drdo.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या

नवीन काय आहे( Whats New) या विभागावर क्लिक करा

स्क्रीनवर एक नवीन पृष्ठ प्रदर्शित होईल

पुढे, RCI, DRDO, हैदराबादमध्ये पदवीधर, तंत्रज्ञ आणि ITI ट्रेड अप्रेंटिसेसच्या सहभागासाठी जाहिरातीवर क्लिक करा.

नोंदणी करा आणि अर्जासह पुढे जा

अर्ज जमा करा आणि अर्जाची शुल्क भरा

भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या.

Story img Loader