संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, DRDO ने अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार DRDO च्या अधिकृत साइट drdo.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील ५४ पदे भरण्यात येणार आहेत.

DRDO Apprentice Recruitment 2023: DRDOमध्ये ५४ पदांसाठी अर्ज करा

अर्ज ‘Director, Integrated Test Range (ITR), चांदीपूर, बालासोर, ओडिशा – ७५६०२५ वर ६ ऑक्टोबर २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी पोहोचले पाहिजेत. अर्जासोबत, सर्व कागदपत्रांच्या फोटो- शैक्षणिक गुणपत्रिका, इयत्ता १०, १२ ची प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र आणि ओळखीDRDO Apprentice Recruitment 2023 Apply for 54 posts at drdo.gov.inचा पुरावा देखील वरील पत्त्यावर पोहोचला पाहिजे. अर्ज टंकलेखन(typewritten) केलेला असावा

schedule for postgraduate medical admissions announced after changing eligibility criteria
पात्रता निकष बदलल्यानंतर वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Mumbai police latest news in marathi
मुंबई पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत गैरप्रकार, आधीच दिली होती सूचना तरीही…
CET registration, students, Ticket facility, CET ,
सीईटी नोंदणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘तिकीट सुविधा’
UGC, recruit professors, Instructions UGC,
आयोगामार्फत प्राध्यापक भरतीस नकार; प्रचलित नियमांनुसारच प्रक्रिया राबवण्याच्या ‘यूजीसी’च्या सूचना
AIIMS Recruitment 2025
AIIMS Recruitment 2025 : एम्समध्ये २२० पदांची भरती सुरू, MBBS व BDS उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; जाणून घ्या, कसा करावा अर्ज?
Job Opportunity Recruitment at State Bank
नोकरीची संधी: स्टेट बँकेत भरती
Police recruitment exam for two posts on same day confusion among candidates
पोलीस भरतीत एकाच दिवशी दोन पदांसाठी परीक्षा, उमेदवारांमध्ये गोंधळाची स्थिती

पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर तपशीलांसाठी खाली वाचा.
रिक्त जागा तपशील
पदवीधर प्रशिक्षणार्थी(Graduate Trainee) :२० पदे
तंत्रज्ञ शिकाऊ(Apprentice Technician): २४ पदे

हेही वाचा – स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे ट्रान्सलेटरच्या ३०७ पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

अधिकृत अधिसुचना – https://drdo.gov.in/sites/default/files/career-vacancy-documents/Full_AdvertisementITR2108223.pdf

पात्रता निकष
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार B.E/ B.Tech/ Diploma/ BBA/ B.Com पूर्ण केलेले असावेत. उमेदवारांना २०१९, २०२०, २०२१, २०२३ आणि २०२३ मध्ये पदवी उत्तीर्ण झालेले असावे. २०१९9 पूर्वी पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार पात्र नाहीत.

हेही वाचा – इंजिनिअर्सना रेल्वेत नोकरीची संधी! मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड येथे ‘या’ पदासाठी भरती सुरु

निवड प्रक्रिया
निवड केवळ निवडलेल्या उमेदवारांसाठी लेखी चाचणी/वैयक्तिक मुलाखत/दोन्हींच्या आधारे केली जाईल. अधिक संबंधित तपशिलांसाठी उमेदवार डीआरडीओची अधिकृत साइट पाहू शकतात.

Story img Loader