ECIL Recruitment 2023: इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत एकूण ४८४ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित करण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०२३ आहे. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.
इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२३
पदाचे नाव व रिक्त पदे –
पदाचे नाव | ट्रेड | रिक्त पदे |
EM | १९० | |
इलेक्ट्रीशियन | ८० | |
फिटर | ८० | |
R&AC | २० | |
अप्रेंटिस | टर्नर | २० |
मशिनिष्ट | १५ | |
मशिनिष्ट (G) | १० | |
कोपा | ४० | |
वेल्डर | २५ | |
पेंटर | ०४ |
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयात ITI/ NCVT.
वयोमर्यादा –
- खुला प्रवर्ग – १८ ते २५ वर्षे.
- ओबीसी – ३ वर्षांची सूट.
- मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.
अर्ज फी – या भरतीसाठी कोणतीही अर्ज फी नाही.
नोकरीचे ठिकाण – हैदराबाद.
कागदपत्रे तपासणी ठिकाण –
इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, कॉर्पोरेट लर्निंग अँड डेव्हलपमेंट सेंटर (CLDC), नालंदा कॉम्प्लेक्स, टीआयएफआर रोड, ईसीआयएल, हैदराबाद – ५०० ०६२. फोन नंबर ०४०२७१८६४५४
महत्वाच्या तारखा –
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – २५ सप्टेंबर २०२३
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० ऑक्टोबर २०२३
भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1dfe8NvAl8hXTbNw8mlcOiq7zkplPXuPP/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.