ESIC Recruitment 2024 : नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आली आहे. तुम्ही जर नोकरी शोधत असाल आणि तुमच्याकडे आवश्यक पात्रता असेल, तर तुम्ही ही मोठी संधी तुमच्यासाठी नक्कीच आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ न घालता या भरती प्रक्रियेसाठी लवकर अर्ज करावीत. आता अर्ज करण्याची तारीखही जवळ आलीये. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

ही भरती प्रक्रिया कर्मचारी राज्य बीमा निगम यांच्याकडून राबवली जात आहे. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया एकून १५ पदांसाठी सुरू आहे. यामध्ये बायोकेमिस्ट्री, फार्माकोलॉजी, कम्युनिटी मेडिसिन, फिजियोलॉजी, माइक्रोबायोलॉजी अशी विविध पदे ही भरली जाणार आहेत.

Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
Pimpri, Female computer operator bribe, computer operator bribe Female, bribe,
पिंपरी : सहाशे रुपयांची लाच घेताना संगणक चालक महिला अटकेत
Job Opportunity, Central Government Job, Job,
केंद्र सरकारच्या ‘या’ विभागांमध्ये नोकरीची संधी, २३ नोव्हेंबरपर्यंत…
Career mantra MPSC Graduation STUDY FOR COMPETITIVE EXAMINATION job
करिअर मंत्र
Job Opportunity Recruitment in Territorial Army Units career news
नोकरीची संधी: टेरिटोरियल आर्मी युनिट्समध्ये भरती
visa sponsored job in britain
भारतीय तरुणी यूकेमध्ये अडचणीत; “मी फुकटात काम करेन, पण मला नोकरी द्या”, सोशल पोस्ट व्हायरल!

वयाची अट ?

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे. फक्त हेच नाही तर यासोबतच उमेदवाराकडे एक वर्षाची इंटर्नशिप केलेली असावी. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अटही लागू करण्यात आलीये. ३० वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात.

वेतन किती ?

या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवाराला ५६,१०० रुपये पगार हा मिळणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी esic.gov.in या साईटवर जा. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही देखील आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला १६ ऑगस्टच्या अगोदर अर्ज हा करावा लागेल.ॉ

हेही वाचा >> Railways Recruitment 2024: रेल्वे विभागात नोकरीची सुवर्ण संधी; १०८८४ पदांवर बंपर भरती, लगेच करा अर्ज

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवाराने अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावीत. भरती प्रक्रियेची निवड पद्धतीबद्दलची माहिती आपल्याला अधिसूचनेमध्येच वाचण्यास मिळेल. चला तर मग लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी.

पाहा अधिसूचना

परत एकदा लक्षात ठेवा की, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १६ ऑगस्ट २०२४ आहे.