१९८६ साली भारत सरकारच्या कापड व वस्त्रोद्याोग मंत्रालयाच्या पुढाकाराने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेच्या आज रोजी बंगळुरू, भोपाळ, चेन्नई, गांधीनगर, हैदराबाद, कानपूर, कोलकाता, मुंबई, दिल्ली, रायबरेली, पाटणा, पंचकुला, शिलॉंग, कांगरा, जोधपूर, भुवनेश्वर आणि श्रीनगर या सतरा शहरांमध्ये शाखा आहेत. त्यामध्ये बारावीनंतर फॅशन डिझायनिंग, लेदर डिझायनिंग, टेक्सटाइल डिझायनिंग,अॅक्सेसरी डिझायनिंग, निटवेयर डिझायनिंग, फॅशन कम्युनिकेशन आणि अॅपरल कम्युनिकेशन हे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत. यामध्ये उपलब्ध चार हजार जागांसाठी राष्ट्रीय स्तरावरील सीईटी नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत रविवार ९ फेब्रुवारी २०२५ रोजी घेतली जाणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
लोकसत्ताच्या ई-पेपरच्या सर्व आवृत्त्या व प्रीमियम लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा