Indian Postal Department Bharti 2023 : भारतीय टपाल विभागात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे भारतीय टपाल विभागाने पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. भारतीय टपाल विभाग भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
भारतीय टपाल विभाग भरती २०२३ –
पदाचे नाव – पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ
एकूण पदसंख्या – १८९९
शैक्षणिक पात्रता –
- पोस्टल असिस्टंट/ सॉर्टिंग असिस्टंट – पदवी
- पोस्टमन / मेल गार्ड – १२ वी पास
- मल्टी टास्किंग स्टाफ – १० वी पास
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
वयोमर्यादा – १९ ते २७ वर्षे
अर्जाची फी – १०० रुपये.
अर्जाची पद्धत – ऑनलाईन
महत्वाच्या तारखा –
- अर्ज सुरू होण्याची तारीख – १० नोव्हेंबर २०२३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ डिसेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट – http://www.indiapost.gov.in
- पोस्टल असिस्टंट/ सॉर्टिंग असिस्टंट – २५ हजार ५०० ते ८१ हजार १०० रुपये.
- पोस्टमन / मेल गार्ड – २१ हजार ७०० ते ६९ हजार १०० रुपये.
- मल्टी टास्किंग स्टाफ – १८ हजार ते ५६ हजार ९०० रुपये.
भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा –
https://drive.google.com/file/d/1j8Kgg_xRJX4EiZWTVA5C9UwPVT-tiAw9/view