UPSC Recruitment 2023: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. युपीएससीने कित्येक पदावर व्हॅकन्सी निघाली आहे. त्यासाठी १० ऑगस्टपर्यंत अर्ज करु शकते.

ही लिंकवर क्लिक करू शकता अर्ज -upsc.gov.in

Multi-candidate contests on most seats in Nashik 196 candidates in 15 constituencies
नाशिकमध्ये बहुसंख्य जागांवर बहुरंगी लढती; १५ मतदारसंघात १९६ उमेदवार
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
government job opportunity MPSC conducted Various exams
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल दोन हजार पदांसाठी अर्ज करण्यास काहीच दिवस शिल्लक
EPFO Recruitment 2024
EPFO Recruitment 2024: लेखी परीक्षेची न देता मिळवा EPFOमध्ये नोकरीची संधी! महिना ६५,००० रुपये मिळेल पगार
designing degree course
शिक्षणाची संधी: डिझाइन पदवी प्रवेश परीक्षा
Samvadini Group, Social Transformation,
शहरबात… कृतीतून बोलणारी ‘संवादिनी’
Scholarship applications for direct benefit transfer in higher education have pending on MahaDBT website for three years
महाविद्यालये, विद्यापीठांच्या अनास्थेचा विद्यार्थ्यांना फटका… झाले काय?
Nagpur South West Assembly Constituency 2024 Election Commission accepted 19 applications and rejected 18 applications print politics news
फडणवीसांच्या मतदारसंघातील प्रतिस्पर्धांचे निम्मे अर्ज बाद

किती पदांवर होणार भरती
या भरती प्रक्रियेंतर्गत ५६ पदांवर भरती केली जाणार आहे.

कोण करु शकते अर्ज
या पोस्टवर अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे कोणत्याही मान्यता प्राप्त विश्वविद्यालयमधून ग्रॅज्युएशन/ पोस्ट ग्रॅज्युएशन/ बीई/ बी.टेक/ कायद्यामध्ये पदवी/ डिप्लोमा व्हायला पाहिजे.

वयोमर्यादा

या पोस्टकरिता अर्ज करण्यासासाठी तुमचे वय ५० वर्ष असले पाहिजे.

अशी होईल निवड या पदाच्या निवडीसाठी सर्वप्रथम लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

हेही वाचा – AAI मध्ये ३४२ पदांसाठी होणार भरती; पदवीधर करू शकतात अर्ज, किती मिळेल पगार? जाणून घ्या

येथे पोस्ट तपशील आहेत

  • वैमानिक अधिकारी(Assistant Geophysicist: २६ पदे
  • प्रिन्सिपल सिव्हिल हायड्रोग्राफिक ऑफिसर (Principal Civil Hydrographic Officer): १ पदे
  • वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी श्रेणी-II (Senior Administrative Officer Grade-II:२० पदे
  • शास्त्रज्ञ ‘बी (Scientist ‘B’’ (Scientist ‘B’): ७ पदे
  • सहाय्यक भूभौतिकशास्त्रज्ञ (Assistant Geophysicist): २ पदे

हेही वाचा – दिल्ली पोलिस, CAPFमध्ये सब इन्सपेक्टर पदासाठी होणार भरती, १५ ऑगस्टपर्यंत करू शकता अर्ज, जाणून घ्या पात्रता निकष


या पदासाठी अर्जाची शुल्क किती असेल
या पदासाठी तुम्हाला फक्त २५ रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

अधिसुचना -https://upsconline.nic.in/ora/oraauth/candidate/download_ad.php?id=MzUxIX3KSDAINS2KAGCQIJIXNAC1XFKYLMZ5LHACCC76XAU9ODQPWV

या कागदपत्रांची आवश्यकता असेल

  • अर्जदाराचे आधार ((PAN Card)कार्ड (Aadhar Card)
  • पॅन कार्ड
  • पोस्ट संबंधित प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला (Certificate related to Post)
  • निवास प्रमाणपत्र (Caste Certificate)
  • पासपोर्ट साइज फोटोPassport Size Photo)

याप्रमाणे अर्ज करा

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा.
  • होमपेजवर जा आणि ऑनलाइन रिक्रूटमेंट अॅप्लिकेशन (ORA) वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला ज्या पोस्टवर अर्ज करायचा आहे त्यावर क्लिक करा.
  • असे केल्याने, एक फॉर्मचे पेज उघडेल.
  • फॉर्ममध्ये सर्व आवश्यक तपशील भरून तुमची कागदपत्रे अपलोड करा.
  • शेवटी अर्ज डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.