MIB Recruitment 2023: सरकारी नोकरीच्या शोधत अणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नवीन भरतीची घोषणा केली आहे. या भरती अंतर्गत ‘यंग प्रोफेशनल’ पदांच्या ३३ रिक्त जागा भरण्यात येणार आहे. भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. माहिती आणि प्रसारण मंत्रालय भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माहिती आणि प्रसारण मंत्रालय भरती २०२३

पदाचे नाव – यंग प्रोफेशनल.

एकूण रिक्त पदे – ३३

शैक्षणिक पात्रता –

पत्रकारिता/ जनसंवाद/ व्हिज्युअल कम्युनिकेशन/ माहिती कला/ ॲनिमेशन आणि डिझायनिंग/ साहित्य आणि सर्जनशील लेखन विषयात पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा + २ वर्षे अनुभव.

हेही वाचा- पदवीधरांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासांठी भरती सुरु

वयोमर्यादा – १८ ते ३२ वर्षांपर्यंत.

अर्ज फी – कोणतीही फी नाही.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतात कुठेही.

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – २३ ऑगस्ट २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० सप्टेंबर २०२३

भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी https://www.mib.gov.in/ या अधिकृत बेवसाईटला अवश्य भेट द्या.