Govt jobs 2023 : हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये (HCL) आईटीआई उतीर्ण उमेदवारांसाठी ट्रेनिंगची संधी मिळाली आहे. अधिसुचनेनुसार, एचसीएलमध्ये होणाऱ्या अप्रेंटीस ट्रेनिंग भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑगस्ट आहे. नोटिसनुसार, एचसीएलमध्ये ट्रेड अप्रेंटीसकरिता १८४ पदांची भरती केली जाणार आहे. नोटिसमध्ये स्पष्टपण सांगितले आहे की, डिप्लोमा/ बीई/ बीटेक किंवा समकक्ष प्रोफेशन डिग्री असलेले उमेदवार अप्रेंटीसशिपसाठी अर्ज करू शकत नाही. तसेच, बीए/बीएससी/बीकॉम सारख्या उच्च पदवीधारकांना कोणतेही अतिरिक्त वेटेज मिळणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एचसीएल भरती तपशील

मेट (माइन्स)-१०
ब्लास्टर (माइन्स)- २०
डिझेल मॅकेनिक-१०
फिटर- १६
टर्नर-१६
वेल्डर-१६
इलेक्ट्रिशियन-१६
ड्रॉफ्ट्समॅन (सिव्हीलिअन)- ४
ड्रॉफ्ट्समॅन (मेकॅनिकल)-३
कोपा- २०
सर्व्हेयर- ८
एसी अँड रेफ्रीजेशन मशीन- २
मॅसन (बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर)-४
कारपेंटर-६
हार्टिकल्चर असिस्टेंट-४
इंस्ट्रूमेंट मॅकेनिक्स-४

हेही वाचा – ​UPSC Recruitment 2023 : यूपीएससी करणार ‘या’ पदांसाठी भरती; २७ जुलैपर्यंत करू शकता अर्ज

शैक्षणिक पात्रता

मेट (माइन्स)-कोणत्याही मानत्यप्राप्त बोर्डातून १०वी पास असला पाहिजे.
इतर पदे – १० वी पास असण्यासोबत संबधित ट्रेडमध्ये आयटीआय करणे आवश्यक आहे.

नोटिफिकेशन पाहा – https://www.hindustancopper.com/Upload/Notice/0-638242381327550000-NoticeFILE.pdf

हेही वाचा – NLC Recruitment 2023 : एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरसह ‘या’ पदांसाठी निघाली भरती, ५० हजार ते २ लाखांपर्यंत मिळू शकतो पगार

ट्रेड अप्रेंटरशिपसाठी वयोमर्यादा
ट्रेड अप्रेंटरशिपसाठी उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षाच्या दरम्यान असले पाहिजे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hcl recruitment 2023 184 trade apprentice vacancy for 10th and iti pass snk