हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड येथे काही जागांसाठीची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत यांत्रिक अभियंता, विद्युत अभियंता, उपकरण अभियंता, स्थापत्य अभियंता, रसायन अभियंता, वरिष्ठ अधिकारी, अग्निशमन आणि सुरक्षा अधिकारी, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, चार्टर्ड अकाउंटंट, कायदा अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, महाव्यवस्थापक, कल्याण अधिकारी, माहिती प्रणाली अधिकारी या पदांच्या एकुण २७६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण आणि निवड प्रक्रिया या बाबतची माहिती जाणून घेऊया.
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२३ –
पदाचे नाव –
यांत्रिक अभियंता, विद्युत अभियंता, उपकरण अभियंता, स्थापत्य अभियंता, रसायन अभियंता, वरिष्ठ अधिकारी, अग्निशमन आणि सुरक्षा अधिकारी, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, चार्टर्ड अकाउंटंट, कायदा अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, महाव्यवस्थापक, कल्याण अधिकारी, माहिती प्रणाली अधिकारी
एकूण पदसंख्या – २७६
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून त्याबाबतच्या सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात अवश्य पाहा.
नोकरी ठिकाण – मुंबंई
अर्जाची पद्धत्त – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ सप्टेंबर २०२३
निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे
अधिकृत वेबसाईट – http://www.hindustanpetroleum.com
भरती संबंधित अधिकच्या माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1wQYilwE323Dv6ojKUpAViYjrlgVNATUl/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.