१२ वी उत्तीर्ण झालेल्या आणि सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. कारण ‘होम गार्ड’ पदासाठी मेगाभरती सुरू झाली आहे. या पदासाठी एकूण १०,२८५ जागा उपल्बध आहेत. तसेच इच्छुक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ फेब्रुवारी २०२४ असणार आहे.

Home Guard Bharti 2024: पदाचे नाव आणि पदसंख्या – होम गार्डसाठी १०,२८५ पदे.

ss mp shrikant shinde
“चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या आमदाराचा विचार करा”, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Trump picks Susie Wiles as his chief of staff
अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘चीफ ऑफ स्टाफ’पदी महिला ऑफिसरची नियुक्ती; कोण आहेत सूसी विल्स? या पदाचे महत्त्व काय?
Job Opportunity Recruitment in Territorial Army Units career news
नोकरीची संधी: टेरिटोरियल आर्मी युनिट्समध्ये भरती
Eknath Shinde, Naresh Mhaske,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच महायुतीचे कर्णधार – खासदार नरेश म्हस्के
Eknath shinde late for rally
भंडारा: साडेतीन तास लोटूनही मुख्यमंत्र्यांचा पत्ता नाही, लोकांचा सभास्थळाहून काढता पाय
Dombivli, Dombivli Ravindra Chavan, Raju Patil,
डोंबिवलीत रवींद्र चव्हाण, राजू पाटील एकीने शिंदे यांच्या गोटात चुळबूळ
Eknath Shinde Shivsena Total Candidate List in Marathi
Shinde Shivsena Full Candidate List : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ८५ शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात; संपूर्ण यादी एका क्लिकवर!

Home Guard Bharti 2024: शैक्षणिक पात्रता

होमगार्ड भरतीसाठी उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा. पण, माजी सैनिक आणि माजी CAPF कर्मचाऱ्यांसाठी शैक्षणिक पात्रता फक्त १० वी उत्तीर्ण आहे.

Home Guard Bharti 2024: वयोमर्यादा – २० ते ४५ वर्षे

Home Guard Bharti 2024: अर्ज शुल्क – १०० रुपये

Home Guard Bharti 2024: अधिकृत वेबसाईट – https://dghgenrollment.in/

हेही वाचा…BDL Recruitment 2024: भारत डायनॅमिक्स लिमिटेडमध्ये ‘या’ जागांसाठी भरती; ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात

Home Guard Bharti 2024: महत्त्वाची कागदपत्रे
वैध पासपोर्ट.
निवडणूक आयोगाचे फोटो किंवा कार्ड.
नाव आणि छायाचित्रे असणारी शिधापत्रिका. शिधापत्रिका नसल्यास उमेदवाराचा फोटो दुसऱ्या ओळखीच्या पुराव्याबरोबर देणे आवश्यक आहे.
वाहतूक विभाग GNCT दिल्लीद्वारे जारी केलेला वैध ड्रायव्हिंग परवाना.
सार्वजनिक क्षेत्रातील बँक खात्याचे रहिवासी असलेले छायाचित्र प्रमाणित पासबूक.
महसूल विभागाच्या अधिकृत सरकारी प्राधिकरणाने जारी केलेले प्रमाणपत्र.

Home Guard Bharti 2024: अर्ज कसा करावा
या भरतीसाठी फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. उमेदवारांनी सगळ्यात आधी महत्त्वाची कागदपत्रे कोणती लागणार आहेत हे पाहून घ्यावी आणि १३ फेब्रुवारीच्या आधीच इच्छुक उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.