HQ Southern Command Pune Bharti 2023: मुख्यालय दक्षिणी कमांड भरती बोर्ड पुणे (CSBO) ने काही रिक्त जागांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत ग्रेड-II, गट ‘C’ या पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना त्यांचे अर्ज indianarmy.nic.in या वेबसाइटद्वारे ऑफलाइन पद्धतीने भरता येणार आहेत. HQ Southern Command Pune मुख्यालय दक्षिणी कमांड भरती बोर्ड, पुणे यांनी एप्रिल २०२३ च्या जाहिरातीमध्ये एकूण ७८ रिक्त पदांची घोषणा केली आहे. त्यानुसार आता या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यालय दक्षिणी कमांड पुणे भरती २०२३ –

पदाचे नाव: सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर ग्रेड-II, गट ‘क’.

एकूण रिक्त पदे – ७८

हेही वाचा- Government Internships: केंद्र सरकारच्या ‘या’ विभागात इंटर्नशिपची संधी! मिळेल ‘इतके’ मानधन

शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमधून १० वी पास किंवा समतुल्य शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा – १८ ते २५ वर्षादरम्यान.

महत्वाच्या तारखा –

हेही वाचा- AIR India Bharti 2023: इंजिनिअर्सना एअर इंडियात काम करण्याची मोठी संधी! ‘या’ हजारो पदासांठी लवकरच मेगाभरती

अर्ज करण्याची सुरुवात – ८ एप्रिल २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ मे २०२३

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

नोकरीचे ठिकाण – पुणे

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

प्रभारी अधिकारी, दक्षिण कमांड सिग्नल रेजिमेंट, पुणे (महाराष्ट्र) पिन – ४११००१

भरती संबंधित अधिकच्या माहितीसाठी https://indianarmy.nic.in/ या अधिकृत बेवसाईटला अवश्य भेट द्या.

जाहिरात पाहण्याठी https://drive.google.com/file/d/1TtBQ5HFG-gTcSocTu08X5Wvf4piEkoIo/view या लिंकला भेट द्या.