HUDCO Mumbai Recruitment 2024 : गृहनिर्माण आणि नागरी विकास वित्त निगम प्रायव्हेट लिमिटेडच्या अंतर्गत ‘सहायक कार्यकारी’ [Assistant Executive] या पदावर भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी कोण अर्ज करू शकतात ते पाहावे. तसेच, या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता, पात्रता निकष, वेतन आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख अशा सर्व आवश्यक गोष्टींबद्दलची माहिती पाहावी.

HUDCO Mumbai Recruitment 2024 : पद आणि पदसंख्या

प्रशासन विभागात सहायक कार्यकारी या पदासाठी एकूण १ जागा भरण्यात येणार आहे.

Budget 2025 for Middle Class Nirmala Sitharaman GDP Growth Rate
मेरे पास मिडलक्लास है! प्राप्तिकरदाता, बिहार, ‘गिग’ कामगारांसाठी भरीव तरतुदी
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Central Bank of India Credit Officer Recruitment 2025:
बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; १ हजार जागांसाठी होतेय भरती; कसा करायचा अर्ज? जाणून घ्या
56 acres of land in mulund will be given for dharavi redevelopment project
धारावीकरांचा मुलुंडमध्ये वाढता व्याप, पुनर्वसनासाठी आणखी ५६ एकर जागा
job opportunity in indian oil corporation and clerk recruitment in mumbai high court
नोकरीची संधी: इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये संधी
Bank Of Maharashtra Recruitment 2025: Application Begins For 172 Posts, No Written Exam how to apply know details
BOM Recruitment: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार नोकरी, अर्ज कसा करायचा जाणून घ्या
Extension of toll concession on Atal Setu Mumbai news
अटल सेतूवरील टोल सवलतीला मुदतवाढ; आणखी वर्षभर २५० रुपयेच पथकर
Job Opportunity 234 Vacancies in HPCL career news
नोकरीची संधी: ‘एचपीसीएल’मध्ये २३४ रिक्त पदे

अर्थशास्त्र / इकॉनॉमिक्स विभागात सहायक कार्यकारी या पदासाठी एकूण १ जागा भरण्यात येणार आहे.

प्रकल्प / प्रोजेक्ट्स विभागात सहायक कार्यकारी या पदासाठी एकूण ३ जागा भरण्यात येणार आहेत.

वित्त विभागात सहायक कार्यकारी या पदासाठी एकूण ७ जागा भरण्यात येणार आहेत.

कंपनी सचिव विभागात सहायक कार्यकारी या पदासाठी एकूण १ जागा भरण्यात येणार आहे.

गृहनिर्माण आणि नागरी विकास वित्त निगमच्या अंतर्गत विविध सहायक कार्यकारी या पदासाठी एकूण १३ जागांवर भरती करण्यात येणार आहे.

हेही वाचा : ICMR-NIRRCH recruitment 2024 : राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्थेत होणार भरती! माहिती पाहा

HUDCO Mumbai Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

शिक्षण सहायक कार्यकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे खालील शिक्षण असणे आवश्यक आहे.

कोणत्याही क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण असणे आवश्यक आहे.
B. Arch /सिव्हिलमध्ये B.E./ B. प्लॅन या क्षेत्रातील शिक्षण आवश्यक आहे.
सीए/ सीएमए क्षेत्रातील शिक्षण आवश्यक आहे.
एलएलबी क्षेत्रातील शिक्षण अवश्यक आहे.

HUDCO Mumbai Recruitment 2024 : वेतन

वरील सहायक कार्यकारी पदांवर उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना दरमहा ६५,०००/- रुपये इतके वेतन देण्यात येईल.

HUDCO Mumbai Recruitment 2024 – गृहनिर्माण आणि नागरी विकास वित्त निगम प्रायव्हेट लिमिटेड अधिकृत वेबसाईट लिंक
https://hudco.org.in/index.aspx

HUDCO Mumbai Recruitment 2024 – अधिसूचना
https://hudco.org.in//writereaddata/PublicNotice/advertisement-fixed-term-040524.pdf

HUDCO Mumbai Recruitment 2024 – अर्जाची लिंक
https://candidate.hudco.org/LoginPage.aspx?obj=0qKjcPeCekUx0iX1%2bJ4YEOFlj%2fsVt8wi

HUDCO Mumbai Recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज प्रक्रिया

वर नमूद केलेल्या कोणत्याही सहायक कार्यकारी पदासाठी उमेदवारास नोकरीचा अर्ज पाठवायचा असल्यास, त्यांनी तो ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
ऑनलाइन अर्ज केल्यानंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
मुलाखतीत किमान ५०% गुण मिळविलेल्या उमेदवारांचा विचार करण्यात येईल.
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा ३५ वर्षे अशी ठेवण्यात आली आहे.
या पदासाठी ऑनलाइन अर्ज पाठविण्यासाठी उमेदवारांना ५०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

सहायक कार्यकारी या नोकरीसंबंधी इच्छुक उमेदवारांना अधिक माहिती हवी असल्यास, त्यांनी गृहनिर्माण आणि नागरी विकास वित्त निगम प्रायव्हेट लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाईट, अधिसूचना आणि अर्ज पाठविण्याची लिंक वर नमूद केली आहे.

Story img Loader