​IBPS Clerk Recruitment 2023: आयबीपीएस क्लर्क भरतीची अधिसुचना जाहीर केली आहे. आता एकूण ४०५५ पदांवर नियुक्ती होणार आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १ जुलैपासून सुरू होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुलै आहे. त्यानंतर कोणत्याही उमेदवादाराचा फॉर्म स्वीकार केला जाणार नाही. उमेदवारांना सल्ला दिला जातो की, अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून अर्ज करू शकता. व्यवस्थित अधिसुचना वाचून अर्ज भरा कारण चुकीच्या पद्धतीने भरलेला अर्ज स्विकारला जाणार नाही.

​IBPS Clerk Recruitment 2023: वयोमर्यादा

आयबीपीएस क्लर्क भरतीसाठी कमीत कमी वय २० वर्ष आणि जास्ती जास्त वय २८ वर्ष असले पाहिजे. भरतीचे वय १ जुलै २०२३च्या आधारावर मोजले गेले आहे.

Recruitment of various posts in the State Government Service of the State Public Service Commission MPSC
एमपीएससीच्या तेवीस परीक्षांसाठी पुन्हा अर्जाची संधी, तुम्ही अर्ज केला नसेल तर…
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
MHADA Konkan Board lottery Application sale-approval process extended by 15 days again
म्हाडा कोकण मंडळ सोडत : अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेला पुन्हा १५ दिवसांची मुदवाढ
pune state government relaxed age limit for MPSC exams by one year as exception
वयाधिक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी… एमपीएससीच्या दोन परीक्षांसाठी अर्ज भरण्याची संधी !
Decision to increase maximum age limit by one year for recruitment to various posts of MPSC
‘एमपीएससी’ : ‘या’ परीक्षांसाठी नव्याने अर्जाची संधी, परीक्षेच्या तारखेतही बदल…
IAF Agniveervayu Recruitment 2025 Notification out at agnipathvayu cdac in registration begins on January 7
IAF Agniveervayu Recruitment 2024: भारतीय हवाई दलात नोकरीची संधी! अग्निवीर वायू पदासाठी होणार भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
MPSC recruitment age limit increased by one year Mumbai news
‘एमपीएससी’च्या भरती वयोमर्यादेत एक वर्षाची वाढ; लाखो उमेदवारांना सरकारचा दिलासा
Job Opportunity Opportunities in the Navy career news
नोकरीची संधी: नौदलात संधी

हेही वाचा – सरकारी नोकरीची संधी! SEBIमध्ये ‘या’ पदांसाठी होणार भरती! कोण करू शकते अर्ज? जाणून घ्या

​IBPS Clerk Recruitment 2023: अशी होईल निवड

उमेदवारांची निवड मॅट्रिक, मेजर, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीच्या आधारे केली जाईल. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटवर सुचना पाहू शकतात.

​IBPS Clerk Recruitment 2023:अर्जाची शुल्क

सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणींसाठी अर्ज शुल्क ८५० रुपये असेल. SC, ST, PWD साठी अर्ज शुल्क फक्त १७५ रुपये राहील.

अधिकृत सुचना पाहा – https://www.ibps.in/crp-rrb-xii/

अधिकृत सुचना पीडीएफ – https://www.ibps.in/wp-content/uploads/Final_Notification_CRP_CLERKS_XIII_30.6.23.pdf

हेही वाचा – भारतीय नौदलात अग्निवीर एमआर पदांसाठी होणार भरती, ‘या’ तारखेपासून करु शकता अर्ज

​IBPS Clerk Recruitment 2023: : अर्ज कसा करावा

पायरी 1: सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
पायरी 2: त्यानंतर मुख्यपृष्ठावरील करिअर विभागावर क्लिक करा.
पायरी 3: त्यानंतर तुम्हाला IBPS कर्मचारी भरती २०२३’ वर क्लिक करावे लागेल.
पायरी 4: त्यानंतर IBPS कर्मचारी भरती २०२३ ची अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचा.
पायरी 5: त्यानंतर उमेदवारांना “ऑनलाइन अर्ज करा” वर क्लिक करावे लागेल.
पायरी 6: यानंतर उमेदवारांनी अर्जामध्ये मागितलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी.
पायरी 7: आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
पायरी 8: अर्ज शुल्क भरा आणि सबमिट करा.
पायरी 9: नंतर फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.

Story img Loader