इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च(ICMR) अंतर्गत हैदराबादच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनद्वारे विविध पदावर थेट भरती केली जाणार आहे. या भरतीची अधिकृत अधिसुचना जाहीर करण्यात आली आहे. या भरती मोहिमेंतर्गत टेक्निकल असिस्टंट, लॅबोरेटरी अटेंडंट, लोअर डिव्हिजन क्लर्क आणि इतर पदांसाठी भरती केली जाणार आहे.. अधिसूचना अधिकृत वेबसाइट http://www.nin.res.org आणि http://www.icmr.gov.in वर उपलब्ध आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ICMR-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन, हैदराबाद हे सरकारच्या आरोग्य संशोधन विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च आहे.

ICMR NIN भरती २०२४ रिक्त जागांचा तपशील (ICMR NIN Recruitment 2024 Vacancy details)

टेक्निकल असिस्टंट – ४
टेक्निशिअन १:९
लॅबोरेटरी अटेंडंट: १: २१
लोअर डिव्हिजन क्लर्क – ६
लायब्ररी क्लर्क – १
अप्पर डिव्हिजन क्लर्क – ७
लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन असिस्टंट -१
असिस्टंट लायब्ररी अँड इन्फोर्मोशन ऑफिसर( ऑन डेप्युटेशन) – १

हेही वाचा – ONGC मध्ये २५ पदांसाठी होणार भरती! १.८ लाखापर्यंत मिळू शकतो पगार, लगेच करा अर्ज

भरती बाबतची माहिती येथे वाचा – https://www.nin.res.in./employement.html

अधिकृत अधिसुचना – file:///C:/Users/ONLINE/Downloads/_var_www_nin.res.in_employment_regular_Short%20Notification%20-Direct%20Recruitment-2024.pdf

हेही वाचा – कर्मचारी निवड आयोगाने लाँच केली नवी वेबसाइट! उमेदवारांना एकदा नव्याने नोंदणी करणे आवश्यक

ICMR NIN भरती २०२४ वेतन (ICMR NIN Recruitment 2024 Vacancy details)

टेक्निकल असिस्टंट – स्तर: ६ – रु. ३५,४०० -१,१२,४००
टेक्निशिअन – स्तर २ – रुपये १९,९०० – ६३,२००
लॅबोरेटरी अटेंडंट- स्तर १ – १८,०००-५६,९००
लोअर डिव्हिजन क्लर्क – १९,९०० – ६३,२००
लायब्ररी क्लर्क – स्तर २ -१९,९००- ६३२००
अप्पर डिव्हिजन क्लर्क स्तर ४ – २५,५०० -८१,१००
लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन असिस्टंट – स्तर ६ – ३५,४००, ११-२४००
असिस्टंट लायब्ररी अँड इन्फोर्मोशन ऑफिसर( ऑन डेप्युटेशन) – स्तर ७ – रुपये ४४९००-१४२४००