कंपनी सचिव अभ्यासक्रम राबवणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियातर्फे (आयसीएसआय) सीआरसी एक्झिक्युटीव्ह पदांसाठी अर्ज मागवले आहेत. अर्जाची प्रक्रिया सुरू आहे आणि अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जानेवारी आहे. इच्छुक उमेदवार http://www.icsi.edu या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज सबमिट करू शकतात.

सीआरसी एक्झिक्युटीव्हसाठी ३० रिक्त जागा भरण्यासाठी ICSI भरती मोहीम राबविण्यात आली आहे. या पदाचा कार्यकाळ सुरुवातीला एक वर्षाचा असेल. कामगिरी आणि आवश्यकतांच्या आधारे कराराचा कालावधी दरवर्षी आणखी दोन वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो.

cet Chamber extends bed med application deadline students can apply until February 18 2025
बीएड, एमएड अभ्यासक्रमाच्या अर्ज नोंदणीला मुदतवाढ, १८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार
pandit hridaynath Mangeshkar
हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीच्या नोकरीत खरंच होते का? कधी?
Central Bank Of India ZBO Recruitment 2025 Application Ends Soon For 266 Posts, Direct Link To Apply Here snk 94
Central Bank of India Recruitment 2025: सेंट्रल बँकेत नोकरी मिळवण्याची शेवटची संधी, ‘या’ पदासाठी होणार भरती, लवकर करा अर्ज
Relief for teacher recruitment candidates Proposal submitted for TET exam
शिक्षक भरती उमेदवारांना दिलासा… ‘टेट’ परीक्षेसाठी प्रस्ताव सादर…
Image Of Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : पालकमंत्रीपदांचा नक्की गोंधळ काय? फडणवीसांनी सांगितली सत्यस्थिती
cbse board exam 2025 question bank pdf subject wise for class 10 12 students download from cbse gov in
Question Bank For CBSE 10th 12th Exam 2025 : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट! १० दिवसांमध्ये ‘असा’ करा सराव
CET exam applications marathi news
सीईटीचे अर्ज भरण्यासाठी अजून एक संधी, दुसऱ्यांदा मुदतवाढ; पाच अभ्यासक्रमांचे अर्ज १० फेब्रुवारीपर्यंत भरता येणार
Central Bank of India Credit Officer Recruitment 2025:
बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; १ हजार जागांसाठी होतेय भरती; कसा करायचा अर्ज? जाणून घ्या

ICSI Recruitment 2024 : रिक्त जागा तपशील:

३० रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम आयोजित केली जात आहे.

हेही वाचा – भारतीय वायुसेनेत अग्निवीरांची मोठी भरती! आजपासून सुरु झाली अर्जाची प्रक्रिया, जाणून घ्या पात्रता निकष

ICSI Recruitment 2024 : वयोमर्यादा:

उमेदवारांचे किमान वय ३१ वर्षे असावे.

ICSI Recruitment 2024 अर्ज करण्यासाठी थेट लिंक –

https://www.icsi.in/recruitmentcrc/Index_ORG.aspx

ICSI Recruitment 2024 अधिसुचना – https://www.icsi.edu/media/webmodules/placement/AnnexureAAdvtCRCExecutivesJan12012024.pdf

हेही वाचा – पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी! ज्युनिअर इंजिनिअरच्या पदासाठी होणार भरती; जाणून घ्या कसा करू शकता अर्ज

ICSI Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता:


उमेदवार भारतीय कंपनी सेक्रेटरीज संस्थेचे सदस्य असावेत.

ICSI Recruitment 2024 : अर्ज कसा करावा

  • http://www.icsi.in येथे भरती वेबसाइटला भेट द्या
  • मुख्य पेजवर जा, करिअर टॅबवर क्लिक करा
  • पुढे, “सीआरसी एक्झिक्युटीव्हसाठी (करारावर) मानेसर जाहिरात” वर क्लिक करा.
  • स्क्रीनवर एक पीडीएफ दिसेल
  • पुढे, भरती लिंकवर क्लिक करा
  • नोंदणी करा आणि अर्ज प्रक्रियेसह पुढे जा
  • अर्ज भरा, अर्ज शुल्क आणि अर्ज सबमिट करा
  • भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.

Story img Loader