IIM Mumbai recruitment 2024 : मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अंतर्गत ‘वरिष्ठ कार्यकारी अधिकारी आणि सेक्रेटरी टू डायरेक्टर’ या पदांवर भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, पात्रता निकष आणि अर्ज कसा करावा याची माहिती पाहावी. तसेच, या नोकरीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे हेदेखील इच्छुक उमेदवारांनी पाहावे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

IIM Mumbai recruitment 2024 : पद आणि पदसंख्या

वरिष्ठ कार्यकारी अधिकारी [अॅडमिन आणि HR] या पदासाठी एकूण एका पदावर भरती करण्यात येणार आहे.
वरिष्ठ कार्यकारी अधिकारी [फायनान्स आणि अकाउंट्स] या पदासाठी एकूण एका पदावर भरती करण्यात येणार आहे.
सेक्रेटरी टू डायरेक्टर या पदासाठी एकूण एका पदावर भरती करण्यात येणार आहे.

अशा एकूण तीन पदांवर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटअंतर्गत भरती करण्यात येणार आहे.

IIM Mumbai recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

वरिष्ठ कार्यकारी अधिकारी [Admin & HR] या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे ५५ टक्क्यांसह संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण असणे आवश्यक आहे.
वरिष्ठ कार्यकारी अधिकारी [फायनान्स आणि अकाउंट्स] या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन [फायनान्स] मध्ये ACA/AICWA किंवा मास्टर्समधील शिक्षण असणे आवश्यक आहे. अथवा ५५ टक्क्यांसह M.Com मधील शिक्षण असावे.

सेक्रेटरी टू डायरेक्टर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे ५५ टक्क्यांसह संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : NHAI recruitment 2024 : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत नोकरीची मोठी भरती! जाणून घ्या…

IIM Mumbai recruitment 2024 : वेतन

वरिष्ठ कार्यकारी अधिकारी [अॅडमिन & HR] या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास ७८,८००/- रुपये ते २,०९,२०० रुपयांदरम्यान वेतन देण्यात येईल.
वरिष्ठ कार्यकारी अधिकारी [फायनान्स आणि अकाउंट्स] या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास ७८,८००/- रुपये ते २,०९,२०० रुपयांदरम्यान वेतन देण्यात येईल.
सेक्रेटरी टू डायरेक्टर या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास ४७,५००/- रुपये ते १,१५,१०० रुपयांदरम्यान वेतन देण्यात येईल.

IIM Mumbai recruitment 2024 – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अधिकृत वेबसाईट लिंक –
https://iimmumbai.ac.in/careers

IIM Mumbai recruitment 2024 – अधिसूचना लिंक –
https://iimmumbai.ac.in/storage/uploads/careers/2247/171897506648.pdf

IIM Mumbai recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज प्रक्रिया

वरील कोणत्याही पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
कोणत्याही नोकरीचा अर्ज भरण्याआधी उमेदवारांनी नोकरीची अधिसूचना पूर्णपणे वाचून मगच नोकरीचा अर्ज भरावा.
नोकरीचा अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना ५९०/- रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. मात्र, अर्ज शुल्कामधून महिलांना वगळण्यात आले आहे. याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.
नोकरीचा अर्ज भरताना उमेदवारांनी गरज असल्यास आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
उमेदवारांनी नोकरीचा अर्ज अंतिम तारखेआधी भरणे अनिवार्य आहे.
अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही १२ जुलै २०२४ अशी ठेवण्यात आली आहे.

वरील नोकरीसंबंधी उमेदवारास अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाइट आणि अधिसूचना वर नमूद करण्यात आली आहे.