Government Job: सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आली आहे. तुम्ही जर सरकारी नोकरी शोधत असाल आणि तुमच्याकडे आवश्यक पात्रता असेल, तर तुम्ही ही मोठी संधी तुमच्यासाठी नक्कीच आहे.विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. आता अर्ज करण्याची तारीखही जवळ आलीये. विशेष म्हणजे थेट आयकर विभागात नोकरी करण्याची ही संधी तुम्हाला मिळणार आहे. आयकर विभागाकडून मुंबई विभागासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय.

इन्कम टॅक्स, मुंबई यांनी इन्स्पेक्टर, एमटीएस आणि इतर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार इन्कमटॅक्सच्या अधिकृत वेबसाईट द्वारे incometaxmumbai.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ जानेवारी २०२४ आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे ग्राह्य धरली जाणार नाहीत.

maharashtra election commissioner news in marathi
राज्य निवडणूक आयुक्तपदाचा आज निर्णय; नितीन करीर, राजीव जलोटा, राजगोपाल देवरा स्पर्धेत
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
ITBP Recruitment 2025 news in marathi
नोकरीची संधी : ‘आयटीबीपी’त ५१ पदे रिक्त
scheme for unemployed youth promises rs 8500 per month
सत्तेत आल्यास सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा ८५०० रुपये : काँग्रेस
बारामतीत कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून नाराजी नाट्य; खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Ajit Pawar clarification on the Beed case pune news
पक्ष न पाहता दोषींना कठोर शिक्षा; बीड प्रकरणी अजित पवार यांची स्पष्टोक्ती
Aaple Sarkar, devendra fadnavis, mumbai,
‘आपले सरकार’द्वारे सेवांमध्ये वाढ करा : मुख्यमंत्री
AIIMS Recruitment 2025
AIIMS Recruitment 2025 : एम्समध्ये २२० पदांची भरती सुरू, MBBS व BDS उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; जाणून घ्या, कसा करावा अर्ज?

२९१ पदांसाठी बंपर भरती

लघुलेखक, कर सहाय्यक आणि इतर काही पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून तब्बल २९१ पदे ही भरली जातील. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही यांच्या साईटवर भेट देऊ शकता. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी म्हणावी लागणार आहे. चला तर मग लगेचच करा अर्ज.

रिक्त जागा तपशील

  • आयकर निरीक्षक: १४ पदे
  • स्टेनोग्राफर : १८ पदे
  • कर सहाय्यक: ११९ पदे
  • मल्टी टास्किंग स्टाफ: १३७ पदे
  • कॅन्टीन अटेंडंट: ३ पदे

Income Tax Recruitment 2023 पात्रता निकष

ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते येथे उपलब्ध तपशीलवार अधिसूचनेद्वारे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तपासू शकतात.

अधिकृत सुचना – https://www.incometaxmumbai.gov.in/pdf/sports-recruitment.pdf

Income Tax Recruitment 2023 निवड प्रक्रिया

गुणवंत खेळाडूंचा नियुक्तीसाठी विचार केला जाईल. प्रशिक्षण विभागातील प्राधान्यक्रमानुसार गुणवंत खेळाडूंची निवड केली जाईल.

निवड प्रक्रिया

गुणवंत खेळाडूंचा नियुक्तीसाठी विचार केला जाईल. प्रशिक्षण विभागातील प्राधान्यक्रमानुसार गुणवंत खेळाडूंची निवड केली जाईल.

हेही वाचा >> ECIL Recruitment 2024 : ज्युनिअर टेक्निशिअनच्या ११०० पदांसाठी होणार भरती! जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज फी

सर्व उमेदवारांसाठी अर्ज फी ₹ २००/- आहे. फी फक्त ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे आणि अर्जासोबत पेमेंटचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. अधिक संबंधित तपशिलांसाठी उमेदवार आयकराची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.

Story img Loader