भारतीय कृषी विमा कंपनीत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे विमा कंपनीने मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठीची भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतरर्गत ३० जागा भरल्या जाणार आहे. भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. भारतीय कृषी विमा कंपनी भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा नोकरीचे ठिकाण आणि महत्वाच्या तारखा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय कृषी विमा कंपनी भरती २०२३ –

पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी

एकूण रिक्त पदे – ३०

हेही वाचा- वसई विरार महानगरपालिकेत नोकरीची मोठी संधी! ‘या’ पदासाठी भरती सुरु, मुलाखतीची तारीख जाणून घ्या

शैक्षणिक पात्रता –

६० टक्के गुणांसह अग्रीकल्चर मार्केटिंग/ अग्रीकल्चर मार्केटिंग आणि कॉर्पोरेशन/ अग्रीकल्चर बिझिनेस मॅनेजमेंट विषयात पदवी किंवा ६० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + रूरल मॅनेजमेंट/ अग्रीकल्चर मार्केटिंग/ अग्रीकल्चर बिझिनेस मॅनेजमेंट/ अग्री बिझिनेस आणि रूरल डेव्हलोपमेंट विषयात MBA किंवा पदव्युत्तर डिप्लोमा/ ६० टक्के गुणांसह LLB.

वयोमर्यादा –

  • खुला प्रवर्ग – २१ ते ३० वर्षे.
  • ओबीसी – ३ वर्षांची सूट.
  • मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.

अर्ज शुल्क –

खुला/ ओबीसी – १००० रुपये.

मागासवर्गीय/ PWD – २०० रुपये.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतात कुठेही.

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – २४ जून २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ जुलै २०२३

भरती संबंधित सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1pwfOGBbDQoUIPmOtUnOAWuE28LKGi6J-/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

अधिकृत बेवसाईट – https://www.aicofindia.com/AICEng/Pages/default.aspx