Indian Army Recruitment 2023: भारतीय सैन्यदलामध्ये सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न अनेक तरुण पाहतात. अनेक इच्छुक उमेदवार भारतीय सैन्यदलामध्ये नोकरीसाठी नोटिफिकेशन जाहीर होण्याची वाट पाहात असतात. जर तुम्ही ही प्रतिष्ठित आणि सर्वोत्कृष्ट सैन्यदलामध्ये सहभागी होऊ इच्छित असाल तर आता तुमच्याकडे आता संधी आहे. भारतीय सैन्यदलामध्ये २०२४ पासून भरती सुरू होणार आहे. १३८व्या टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्सेस (TGC) मध्ये उपलब्ध ४० रिक्त जागांसाठी एक नोटिफिकेशन जाहीर केले आहे. अभियांत्रिकी पदवीधर भारतीय सैन्यदलामध्ये (TGC 138)ऑनलाइन अर्ज जमा करू शकतात. जे उमेदवार अर्ज भरती २०२३ साठी अर्ज करू इच्छितात ते भारतीय सैन्यदलाच्या अधिकृत संकेतस्थळ joinindianarmy.nic.in वर डाऊ १७ मेच्या आधी अर्ज करू शकतात. जर तुम्ही जर या पदावर अर्ज करू इच्छिता, तो सर्वात आधी दिलेल्या गोष्टींकडे लक्ष द्या.

भारतीय सैन्यदल भरतीसाठी आवश्यक तारीख
भारतीय सैन्यदल भरती ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात तारीख: १८ एप्रिल
भारतीय सैन्यदल भरती ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख: १७ मे

job opportunities direct recruitment in directorate of medical education
नोकरीची संधी : वैद्याकीय शिक्षण संचालनालयात सरळसेवेने भरती
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
GAIL India Recruitment 2024
GAIL India Recruitment 2024 : सिनिअर इंजिनिअरच्या पदासाठी मागवले अर्ज, १,८०,०००पर्यंत मिळू शकतो पगार
job opportunity in ordnance factory update in marathi
नोकरीची संधी :ऑर्डनन्स फॅक्टरीत भरती
KTCL Goa Bharti 2024 Job Opportunity in KTCL Recruitment
KTCL Goa Bharti 2024 : KTCLमध्ये नोकरीची संधी! कंडक्टरच्या ७० पदांसाठी होणार भरती, १०वी पास उमेदवार करू शकतात अर्ज
Recruitment in town planning department
नोकरीची संधी : नगररचना विभागात भरती
army recruitment, Deolali camp, nashik district
सैन्य भरतीसाठी देवळाली कॅम्प येथे एकाच दिवसात १२ हजार तरुण उपस्थित

भारतीय सैन्यदल भरतीसाठी वयोमर्यादा
उमेदवार जे या पदासाठी अर्ज करू इच्छितो, त्यांची कमीत कमी वय २० वर्ष असावे आणि ०१ जानेवारी २०२४ पर्यंत जास्तीत जास्त वय २७ असावे.

हेही वाचा : २ हजार पदांसाठी लवकरच पोलीस भरती; राज्य कारागृह विभागात नोकरीची मोठी संधी

भारतीय सैन्यदल भरतीअंतर्गत रिक्त जागांची पदसंख्या
सिव्हिल- ११ पद
मेकॅनिकल- ०९ पद
इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स- ०२ पद
कॉम्प्युटर एससी आणि अभियांत्रिकी / कॉम्प्युटर टेक्नोलॉजी / एम. एससी संगणक एससी- ६ पद
इलेक्ट्रॉनिक्स- ०८ पद
विविध अभियांत्रिकी शाखा – ०२ पद
एकूण पदांची संख्या- ४०

हेही वाचा : दरवाढीनंतर एअर इंडियाच्या वैमानिक आणि केबिन क्रूचा किती असेल पगार? जाणून घ्या वेतनरचनेतील मोठा बदल!

येथे पहा सूचना आणि अर्ज लिंक
भारतीय सैन्यदल भरती २०२३ नोटिफिकेशन – https://www.joinindianarmy.nic.in/writereaddata/Portal/NotificationPDF/TGC-138__JAN_2024___2_.pdf
भारतीय सैन्यदल भरती २०२३ साठी लिंक – https://www.joinindianarmy.nic.in/Authentication.aspx

भारतीय सैन्यादलात भरतीसाठी काय आहे शैक्षणिक पात्रता
उम्मेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेमधून किंवा विद्यापीठाकडून नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या शाखेमधूम अभियांत्रिकी पदवीधर (B.E./ B.Tech) असणे आवश्यक आहे.