Indian Army Recruitment 2023: भारतीय सैन्यदलामध्ये सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न अनेक तरुण पाहतात. अनेक इच्छुक उमेदवार भारतीय सैन्यदलामध्ये नोकरीसाठी नोटिफिकेशन जाहीर होण्याची वाट पाहात असतात. जर तुम्ही ही प्रतिष्ठित आणि सर्वोत्कृष्ट सैन्यदलामध्ये सहभागी होऊ इच्छित असाल तर आता तुमच्याकडे आता संधी आहे. भारतीय सैन्यदलामध्ये २०२४ पासून भरती सुरू होणार आहे. १३८व्या टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्सेस (TGC) मध्ये उपलब्ध ४० रिक्त जागांसाठी एक नोटिफिकेशन जाहीर केले आहे. अभियांत्रिकी पदवीधर भारतीय सैन्यदलामध्ये (TGC 138)ऑनलाइन अर्ज जमा करू शकतात. जे उमेदवार अर्ज भरती २०२३ साठी अर्ज करू इच्छितात ते भारतीय सैन्यदलाच्या अधिकृत संकेतस्थळ joinindianarmy.nic.in वर डाऊ १७ मेच्या आधी अर्ज करू शकतात. जर तुम्ही जर या पदावर अर्ज करू इच्छिता, तो सर्वात आधी दिलेल्या गोष्टींकडे लक्ष द्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा