Indian Maritime University Recruitment 2023 : सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. भारतीय समुद्री विश्वविद्यालयातर्फे शिक्षण आणि प्रशासकीय कर्मचारी ( Faculty) या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज पाठवू शकतात. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ४ मे पर्यंत आहे तर अर्जाची कागदी प्रत जमा करण्याची शेवटची तारीख ९ मे आहे.

निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत साधारणत: मे २०२३ मध्ये आयोजित केली जाईल.

job opportunities direct recruitment in directorate of medical education
नोकरीची संधी : वैद्याकीय शिक्षण संचालनालयात सरळसेवेने भरती
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
GAIL India Recruitment 2024
GAIL India Recruitment 2024 : सिनिअर इंजिनिअरच्या पदासाठी मागवले अर्ज, १,८०,०००पर्यंत मिळू शकतो पगार
Careers in banking jobs
नोकरीची संधी: बँकेत ‘सिनियर एक्झिक्युटिव्ह’ पदांसाठी संधी
job opportunity in ordnance factory update in marathi
नोकरीची संधी :ऑर्डनन्स फॅक्टरीत भरती
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
KTCL Goa Bharti 2024 Job Opportunity in KTCL Recruitment
KTCL Goa Bharti 2024 : KTCLमध्ये नोकरीची संधी! कंडक्टरच्या ७० पदांसाठी होणार भरती, १०वी पास उमेदवार करू शकतात अर्ज

भारतीय समुद्री विश्वविद्यालय भरती २०२३ तपशील :

ही भरती प्रक्रिया २६ पदांसाठी होणार आहे ज्यापैकी १४ पदांची भरती असोसिएट प्रोफेसरसाठी आणि १२ पदांची भरती असिस्टंट प्रोफेसरसाठी होणार आहे.

हेही वाचा : CRPF Recruitment 2023: २१२ सब- इंस्पेक्ट आणि अस्टिटंट इंस्पेक्टर पदांसाठी भरती, १ मे पासून करु शकता अर्ज

भारतीय समुद्री विश्वविद्यालय भरती २०२३ अर्जाचे शुल्क :

एसी/एसटी उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क ७००/- रुपये आहे तर इतर उमेदवारासाठी अर्जाचे शउल्क १००० रुपये आहे.

अर्ज भरण्याची थेट लिंक – https://imunt.samarth.edu.in/index.php/site/login

हेही वाचा : Railway Recruitment 2023: अर्ज शुल्क न भरता मिळू शकते रेल्वेमध्ये नोकरी! ‘या’ पदासाठी होणार भरती, मिळेल चांगला पगार

भारतीय समुद्री विश्वविद्यालय भरती २०२३, अर्ज कसा पाठवावा?

इच्छूक आणि पात्र उमेदवार हे http://www.imu.edu.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज पाठवू शकतात. अर्ज जमा केल्यानंतर अर्जाची प्रत खाली दिलेल्या पत्यावर जमा करावी.

पत्ता – नोंदणी निंबधक अधिकारी, भारतीय समुद्र विश्वविद्यालय, सेम्मनचेरी, शोलिंगनाल्लूर पोस्ट, चेन्नई- ६०००११९