इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिडेटने (IOCL) अप्रेंटिसच्या ४९० पदांसाठी अर्ज मागवेल आहेत. अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि अर्जाची शेवटची तारखी १० सप्टेंबर आहे. इच्छूक उमेदवार iocl.com अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

IOCL भरती २०२३ तपशीवार माहिती
भरती मोहिमेंतर्गत ४९० टेक्निशिअन, ट्रेड अप्रेंटिस आणि अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह/ग्रॅज्युएट अप्रेंटिस (‘टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल – भारतातील राज्यांमधील स्थानांवर – (तामिळनाडू आणि पुद्दुचेरी, कर्नाटक, केरळा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा)) भरण्यासाठी आयोजित केली जात आहे

हेही वाचा – स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे ट्रान्सलेटरच्या ३०७ पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

IOCL भरती २०२३ वयोमर्यादा- उमेदवाराचे वय १९ ते २४ दरम्यान असावे.

अर्ज करण्यासाठी थेट लिंक– https://iocl.com/apprenticeships#

अधिसुचना – https://iocl.com/admin/img/Apprenticeships/Files/4e36b7f0aead4da7a6979f32d23d5252.pdf

हेही वाचा – DRDO मध्ये अप्रेंटिस पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

IOCL भरती अप्रेंटिस भरती २०२३ : अर्ज कसा करावा

  • http://www.iocl.com या वेबसाइटला भेट द्या
  • पुढे, Apprentice टॅबवर क्लिक करा
  • अर्ज भरा
  • सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • अर्ज शुल्क भरा
  • फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंट घ्या.