IOCL Recruitment 2023: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून ज्युनिअर इंजिनीअरिंग असिस्टंट पदांसाठीची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मे २०२३ आहे. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडियन ऑईल (IOCL) अंतर्गत ज्युनिअर इंजिनीअरिंग असिस्टंट पदांसाठीच्या एकूण ६५ जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीबाबतची माहिती जाहिरात क्रमांक JR/Rect/01/2023; Haldia – PH/R/01/2023. मध्ये देण्यात आली आहे.

एकूण रिक्त पदे – ६५

पदाचे नाव – ज्युनिअर इंजिनीअरिंग असिस्टंट – IV

हेही वाचा- Railway Recruitment 2023: 10वीसह ITI उतीर्ण असाल तर परीक्षेशिवाय मिळू शकते रेल्वेत नोकरी! पगारही मिळेल चांगला

  • प्रोडक्शन – ५४ पदे.
  • P&U – ७ पदे.
  • P&U – O&M – ४ पदे.

शैक्षणिक पात्रता –

५० टक्के गुणांसह संबंधित विषयात डिप्लोमा किंवा मॅथ्स/ फिजिक्स/ केमिस्ट्री/ इंडस्ट्रियल केमिस्ट्री विषयासह पदवी. + १ वर्षाचा अनुभव.

वयोमर्यादा –

खुला प्रवर्ग – १८ ते २६ वर्षे.

ओबीसी – ३ वर्ष

मागासवर्गीय – ५ वर्ष सूट.

अर्ज शुल्क –

हेही वाचा- रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे ‘या’ रिक्त पदांसाठी होणार भरती, 16 मे पूर्वी भरा अर्ज, जाणून घ्या प्रक्रिया

खुला/ ओबीसी/ EWS – १५० रुपये.

मागासवर्गीय – कोणतेही अर्ज शुल्क नाही..

महत्वाच्या तारखा –

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – १ मे २०२३

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० मे २०२३

भरतीबाबतच्या सविस्तर माहितीसाठी https://drive.google.com/file/d/1jcPnp8mvxi6YeQL2qrilB4yKiAsXdTgS/view या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

कंपनीची अधिकृत बेवसाईट – https://iocl.com/

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iocl recruitment 2023 recruitment for junior engineering assistant 65 vacancies has startediocl recruitment 2023 recruitment for junior engineering assistant 65 vacancies has started jap
Show comments