IOCL Recruitment 2024 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सध्या विविध शिकाऊ पदवीधर इंजिनियर पदावर भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता, वेतन, अर्ज प्रक्रिया,पात्रता निकष काय आहेत याची माहिती नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी पाहावी. तसेच या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय ते पाहा.

IOCL Recruitment 2024 : रिक्त पद

केमिकल इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर, कॉम्प्युटर सायन्स आणि टेक्नॉलिजी, इलेक्ट्रिकल इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन इंजिनियर, इंस्ट्रुमेंटेशन इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, मेटलर्जिकल इंजिनियर या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

opportunities in new india assurance company ltd
शिक्षणाची संधी : न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मधील संधी
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
job opportunities in konkan railways recruitment in state bank of india
नोकरीची संधी : स्टेट बँक ऑफ इंडियामधील भरती
ie thinc fourth edition
‘हवामान बदल थोपवण्यासाठी निधीची गरज’
job Opportunity recruitment in State Bank of India career news
नोकरीची संधी: स्टेट बँक ऑफ इंडियातील संधि
ATM 2024 shilong meghalay
शिलाँगमध्ये अ‍ॅडव्हेंचर टुरिझम मीट 2024: इंडियन एक्स्प्रेस ऑनलाईनचा मेघालय सरकार व इतर सहभागी राज्यांसह अभिनव उपक्रम!
dnyanaradha multistate cooperative society case ED raids in Delhi Jalgaon and Ahmedabad
ज्ञानराधा मल्टिस्टेट कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरण : ईडीकडून दिल्ली, जळगाव व अहमदाबादमध्ये छापे
MahaPareshan Pimpri Chinchwad Bharti 2024
१०वी पास उमेदवारांना नोकरीची संधी! महापारेषण पिंपरी चिंचवड पुणे अंतर्गत २३ पदांची भरती, आजच अर्ज करा

IOCL Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

वरील शिकाऊ पदवीधर इंजिनियर पदासाठी नोकरीचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणते शिक्षण आवश्यक आहे, याची सविस्तर माहिती नोकरीच्या अधिसूचनेमध्ये दिलेली आहे.

IOCL Recruitment 2024 : वेतन

शिकाऊ पदवीधर इंजिनियर पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास सुरुवातीस दरमहा ५०,०००/- रुपये वेतन देण्यात येणार आहे.

हेही वाचा : IAF Recruitment 2024 : भारतीय वायुसेनेमध्ये नोकरीची मोठी संधी! पाहा अधिक माहिती

IOCL Recruitment 2024 – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड वेबसाईट लिंक –
https://iocl.com/

IOCL Recruitment 2024 – अधिसूचना लिंक –
https://www.ioclapply.com/Images/Notifications/IOCL-GATE-2024-Advertisement.pdf

IOCL Recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज प्रक्रिया

शिकाऊ पदवीधर इंजिनियर पदासाठी उमेदवारास नोकरीचा अर्ज पाठवायचा असल्यास त्यांनी तो ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी २६ वर्षे अशी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.
उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरताना त्यासह आवश्यक कागदपत्रे जोडावी.
अर्ज पाठवताना उमेदवारांनी सर्व अर्ज योग्य पद्धतीने भरला असल्याची खात्री करावी.
नोकरीचा अर्ज उमेदवारांनी अंतिम तारखेआधी पाठवणे अनिवार्य आहे.
अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख १ जुलै २०२४ अशी आहे.

वरील नोकरीसंबंधी उमेदवारास अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाइट आणि अधिसूचना वर नमूद केली आहे.