IRCTC recruitment 2024 : आयआरसीटीसी, म्हणजेच इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत ‘टुरिझम मॉनिटर्स’ [Tourism Monitors] या पदावर नोकरीची भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी किती जागांवर भरती करण्यात येणार आहे याची माहिती पहावी. तसेच नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता, पात्रता निकष आणि अर्ज करण्याची पद्धत या सर्व गोष्टींबद्दल अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी माहिती पाहावी. नोकरीचा अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख काय आहे, हेदेखील उमेदवारांनी पाहावे.
IRCTC recruitment 2024 : पद आणि पदसंख्या
आयआरसीटीसी अंतर्गत टुरिझम मॉनिटर्स या पदांसाठी एकूण २ रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.
IRCTC recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता
टुरिझम मॉनिटर्स या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे टुरिझमची बॅचलर्स पदवी असणे आवश्यक आहे.
IRCTC recruitment 2024 : वेतन
टुरिझम मॉनिटर्स या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास ३०,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपयांदरम्यान वेतन देण्यात येईल.
IRCTC recruitment 2024 – इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड आदहिकूरत वेबसाइट लिंक –
https://www.irctc.com/index.html
IRCTC recruitment 2024 – अधिसूचना लिंक –
https://www.irctc.com/assets/images/TM%20Notification%2021.06.2024.pdf
IRCTC recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज प्रक्रिया
टुरिझम मॉनिटर्स या पदावर नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन / मुलाखतीद्वारे अर्ज करायचा आहे.
या पदासाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
मुलाखतीला जाताना उमेदवारांनी, अधिसूचनेत दिलेला फॉर्म भरून, तो मुलाखतीच्या दिवशी सोबत न्यावा.
अर्जासह उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रेदेखील मुलाखतीदिवशी बरोबर न्यावीत.
मुलाखतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे
मुलाखतीचा पत्ता – इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (IHM) IHMCTAN, वीर सावरकर मार्ग, दादर (प), मुंबई ४०००२८
या नोकरीसाठी घेण्यात येणाऱ्या मुलाखतींची तारीख ही ३ जुलै २०२४ अशी ठेवण्यात आली आहे.
तर मुलाखतीची वेळ ही सकाळी १०:३० ते संध्याकाळी ५:३० अशी ठेवण्यात आली आहे.
वरील नोकरीसंबंधी अधिक माहिती उमेदवारास हवी असल्यास त्यांनी आयआरसीटीसी, म्हणजेच इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. अधिसूचना आणि वेबसाईट लिंक वर नमूद केली आहे.