IRDAI recruitment 2023: भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) विभागाने असिस्टंट मॅनेजरच्या ४५ पदासाठी भरती काढली आहे. या पदासाठी ११ एप्रिल रोजी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख १० मे आहे. तुम्ही या पदासाठी इच्छुक असाल तर http://www.ibps.in येथे अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

IRDAI भरती २०२३ वयोमर्यादा:

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या असिस्टंट मॅनेजरच्या ४५ पदासाठी पात्र उमेदवाराचे वय २१ ते ३०वर्षांच्या दरम्यान असावे.

IRDAI भरती २०२३ अर्ज शुल्क:

असिस्टंट मॅनेजरच्या पदासाठी अर्ज करण्यासाठी SC/ST/PwBD व्यतिरिक्त इतर इच्छूक उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ७५० रुपये आहे. SC/ST/PwBD उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क १०० रुपये आहे.

अर्ज भरण्यासाठी थेट लिंकवर क्लिक करा – https://ibpsonline.ibps.in/irdaiamfeb23/

हेही वाचा – दहावीसह ITI पास आहात, मग रेल्वेमध्ये मिळवा ड्रायव्हरची नोकरी! मिळेल चांगला पगार

IRDAI भरती २०२३: अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या

  • ibps.in वर IBPS पोर्टलला भेट द्या
  • मुख्यपृष्ठावर, IRDAI भरती २०२३ वर क्लिक करा
  • नोंदणी करा आणि अर्जासह पुढे जा
  • कागदपत्रे अपलोड करा, फी भरा आणि अर्ज सबमिट करा