सुहास पाटील

इन्श्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी ऑफ इंडिया ( IRDAI) ( Ref. HR/ Recruitment/ August/ २०२४ dt. २१.०८.२०२४) असिस्टंट मॅनेजरच्या एकूण ४९ पदांची भरती. (अजा – ८, अज – ४, इमाव – १२, ईडब्ल्यूएस – ४, खुला – २१) स्ट्रीमनुसार असिस्टंट मॅनेजरच्या रिक्त पदांचा तपशील –

article about various government and private scholarships
स्कॉलरशिप फेलोशिप : ‘विद्यादान सहायक मंडळ’ शिष्यवृत्ती; गरजू मुलांच्या उच्च शिक्षणातील आशेचा किरण
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Success Story of DSP Santosh Kumar Patel:
स्वप्नांपुढे सारे फिके! एकेकाळी उचलायचे विटा अन् आता झाले डीएसपी, वाचा संतोष कुमार पटेल यांची यशोगाथा
Condoms cant protect you from sexually transmitted infections
कंडोमचा वापर करूनही वाढतोय ‘या’ संसर्गाचा धोका; डॉक्टरांनी सांगितलेल्या ‘या’ सहा गोष्टी लक्षात ठेवा अन् काळजी घ्या
Ajit Pawar Amol Kolhe
Amol Kolhe : अजित पवार म्हणाले, “आता आपणच साहेब”, अमोल कोल्हे प्रत्युत्तर देत म्हणाले, “राज्यात दोनच साहेब, एक शरद पवार, दुसरे…”
BJP,NCP,SHIV SENA,mahayuti
Prithviraj Chavan : “महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली, कारण..”, माजी मुख्यमंत्र्यांचा दावा
RRB NTPC Recruitment 2024 notification
RRB NTPC Recruitment 2024 : रेल्वेमध्ये होणार मोठी भरती, ३५ हजार रुपयांपर्यंत मिळू शकतो पगार, आजच करा अर्ज
oil and gas reserves found in the sea of ​​Pakistan how equation can change for Pakistan
पाकिस्तानच्या समुद्रात आढळला प्रचंड खनिज तेलसाठा? उत्खननाची क्षमता किती? उद्ध्वस्त अर्थव्यवस्थेची भाग्यरेखा बदलेल?

(१) जर्नालिस्ट – २४ पदे.

पात्रता : (दि. २० सप्टेंबर २०२४ रोजी) पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

(२) रिसर्च – ५ पदे.

पात्रता : इकॉनॉमिक्स/ इकॉनोमॅट्रिक्स/ क्वांटिटेटिव्ह इकॉनॉमिक्स/ मॅथेमॅटिकल इकॉनॉमिक्स/ इंटिग्रेटेड इकॉनॉमिक्स कोर्स/ स्टॅटिस्टिक्स/ मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स/ अॅप्लाईड स्टॅटिस्टिक्स अँड इन्फॉरमेटिक्स विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा पदविका (२ वर्षं कालावधीची) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

(३) आयटी – ५ पदे.

पात्रता : इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी/ कॉम्प्युटर सायन्स/ सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

हेही वाचा >>> RRB NTPC Recruitment 2024 : रेल्वेमध्ये होणार मोठी भरती, ३५ हजार रुपयांपर्यंत मिळू शकतो पगार, आजच करा अर्ज

किंवा मास्टर्स इन कॉम्प्युटर अॅप्लिकेशन किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

किंवा कोणत्याही शाखेतील पदवी आणि कॉम्प्युटरर्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विषयातील २ वर्षं कालावधीची पदव्युत्तर पदवी किमान ६०टक्के गुणांसह उत्तीर्ण.

(४) लॉ – ५ पदे.

पात्रता : कायदा विषयातील पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

(५) फिनान्स – ५ पदे.

पात्रता : पदवी किमान ६० टक्के गुण आणि ACA/ ACWA/ ACMA/ ACS/ CFA.

(६) अॅक्च्युरियल – ५ पदे.

पात्रता : पदवी किमान ६०टक्के गुण आणि IAI चे ७ पेपर्स उत्तीर्ण.

अजा/अज उमेदवारांना पात्रता परीक्षेत किमान ५५ टक्के गुण आवश्यक.

वेतन श्रेणी : मूळ वेतन रु. ४४,५००/- डी.ए. एचआरए क्वालिफिकेशन अलाऊन्स सिटी कॉम्पेसेंटरी अलाऊन्स ग्रेड अलाऊन्स आणि इतर भत्ते. अंदाजे दरमहा वेतन रु. १,४६,०००/-.

वयोमर्यादा : (दि. २० सप्टेंबर २०२४) रोजी २१ ते ३० वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे; अजा/ अज – ५ वर्षे; दिव्यांग – खुला – १० वर्षे, इमाव – १३ वर्षे, अजा/अज – १५ वर्षे)

निवड पद्धती : फेज-१ ऑनलाइन प्रीलिमिनरी एक्झामिनेशन १६० प्रश्न, १६० गुणांसाठी वेळ ९० मिनिटे. (ऑब्जेक्टिव्ह टाईप) पात्रता स्वरूपाची यातून १०० गुणांचे ३ पेपर्स. फेज-२ डिस्क्रीप्टिव्ह एक्झामिनेशनसाठी रिक्त पदांच्या २० पट उमेदवार निवडले जातील. फेज-३ इंटरह्यू. अंतिम निवड फेज-२ मधील गुणांना ८५ टक्के वेटेज व इंटरह्यूमधील गुणांना १५ टक्के वेटेज देवून केली जाईल.

परीक्षा केंद्र : (फेज-१ व फेज-२ साठी महाराष्ट्रातील) मुंबई/ नवी मुंबई/ ठाणे/ MMR Region.

अर्जाचे शुल्क आणि इंटिमेशन चार्जेस : रु. ७५०/- (अजा/ अज/ दिव्यांग उमेदवारांसाठी रु. १००/-) (फक्त इंटिमेशन चार्जेस)

प्री-एक्झामिनेशन ट्रेनिंग :- मुंबई/ दिल्ली/ हैदराबाद येथे दिले जाईल.

उमेदवारांनी Annexure-t मधील अर्ज CGM ( HR), IRDAI, Survey No. ११५/१,, Financial District, Nanakramguda, Hyderabad – 500032 येथे ऑनलाइन अर्ज केल्यानंतर पाठवावेत.

www.irdai.gov.in या वेबसाईटवरील ‘Careers’ Tab वर विस्तृत जाहिरात उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० सप्टेंबर २०२४ आहे.