ISRO Recruitment 2023 : इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने टेक्निशिअन’बी’/ड्राफ्ट्समन ‘बी’ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २१ ऑगस्ट आहे. इच्छुक उमेदवार http://www.isro.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.

ISRO भरती २०२३ रिक्त जागा तपशील:
ही भरती मोहीम ३५ रिक्त पदे भरण्यासाठी आयोजित केली जात आहे ज्यापैकी ३४ रिक्त जागा टेक्निशिअन ‘बी’साठी आहेत आणि एक रिक्त जागा ड्राफ्ट्समन ‘बी पदांसाठी आहे.

rte registration process starting from Tuesday January 14
आरटीई प्रवेशांसाठी अर्ज प्रक्रिया उद्यापासून, किती जागा उपलब्ध?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Chandrapur district bank recruitment
चंद्रपूर : जिल्हा बँक नोकर भरती; खासगी बाऊन्सर लावून मुलाखती अन्‌‌ शंभर कोटींचा…
Inflow of Rs 41156 crore into equity funds in December Investment in small midcap funds contributed significantly
डिसेंबरमध्ये ‘इक्विटी फंडा’त ४१,१५६ कोटींचा ओघ; स्मॉल, मिडकॅप फंडातील गुंतवणुकीचे मोठे योगदान
AIIMS Recruitment 2025
AIIMS Recruitment 2025 : एम्समध्ये २२० पदांची भरती सुरू, MBBS व BDS उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; जाणून घ्या, कसा करावा अर्ज?
RRB Ministerial and Isolated Categories Recruitment 2025
Indian Railway Recruitment 2025: RRBमध्ये १०३६ पदांसाठी होणार भरती! लवकर करा अर्ज, जाणून घ्या शेवटची तारीख
SBI SCO Recruitment 2025
SBI मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! १५० जागांची भरती जाहीर; कसा अन् कुठे कराल अर्ज? जाणून घ्या
Ramdas Athawale Devendra Fadnavis Mayor post pune corporation
‘ उपमहापौर’ केले आता ‘ महापौर’ करा, रामदास आठवलेंची मागणी ! मंत्रीमंडळात स्थान देऊन देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळावा

ISRO भरती २०२३वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे दरम्यान असावे.

हेही वाचा – उत्तर रेल्वेमध्ये ३२३ पदांसाठी निघाली भरती, २८ ऑगस्टपूर्वी करा अर्ज, जाणून घ्या पात्रता निकष

अर्ज करण्यासाठी लिंक – https://www.isro.gov.in/SACRecruitment13.html

अधिसुचना – https://www.isro.gov.in/media_isro/pdf/recruitmentNotice/2023_August/ADVT_SAC_03_2023_01Aug2023.pdf

ISRO भरती २०२३ निवड प्रक्रिया:

निवडीची पद्धत ही लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणीवर आधारित असेल. ९० मिनिटांच्या कालावधीची लेखी परीक्षेमध्ये प्रथम ८० बहुपर्यायी प्रश्न असतील ज्यामध्ये प्रत्येक बरोबर उत्तरासाठी एक दिला जाईल आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.३३ गुणांचे नकारात्मक गुण दिला जाईल. लेखी परीक्षेतील कामगिरीच्या आधारे, उमेदवारांना किमान १० उमेदवारांसह १: ५ गुणोत्तरामध्ये कौशल्य चाचणीसाठी निवडले जाईल.

हेही वाचा – IIT, IIM मध्ये शिकला नाही तरीही पुण्याच्या विद्यार्थ्याला गुगलकडून मिळाले ५१.३६ लाखांचे सॅलरी पॅकेज

ISRO भरती २०२३ अर्ज शुल्क: सर्व उमेदवारांनी 500 रुपये अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे. फी-सवलत श्रेणीतील उमेदवारांना संपूर्ण परतावा मिळेल. इतर उमेदवारांना १०० अर्ज शुल्क वजा केल्यावर ४०० परत केले जातील.

इच्छुक उमेदवार तपशीलवार सूचना येथे पाहू शकतात.

Story img Loader