Govt Jobs 2023 : इस्त्रोच्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्राने सायंटिस्ट आणि इंजिनिअर एसडी आणि सायंटिस्ट आणि इंजिनिअर एससीच्या पदांसाठी भरती काढली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज २१ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत करू शकता. त्यानंतर कोणताही फॉर्म स्वीकार केला जाणार नाही. ऑनलाइन अर्ज ऑफिशिअल वेबसाइट vssc.gov.inला भेट द्यावी लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अर्जाचा फॉर्म भरणाऱ्या उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्यास तो स्वीकारला जाणार नाही. नोटिफिकेशननुसार, ६१ पदांची भरती होणार आहे.

अर्जाचे शुल्क
अर्ज शुल्काबाबत सांगायचे झाल्यास ७५० रुपये आहे. महिला / अनुसूचित जाती ( एससी)/ अनुसूचित जनजाती(एसटी) / पूर्व सैनिक(पूर्व-एसएम) आणि पीडबल्यूबीजी उमेदवारांचे पूर्ण अर्ज शुल्क परत दिले जाईल जर ते लेखी परीक्षेत सहभागी झाले तर. इतर उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ५०० रुपये आहे. परिक्षेत सहभागी होणाऱ्यांना अर्ज शुल्क परत केले जाईल.

हेही वाचा – पनवेल महापालिकेत नोकरीची मोठी संधी! ‘या’ ३७७ पदांसाठी होणार भरती, १७ ऑगस्टपर्यंत करु शकता अर्ज

अधिसुचना – https://www.vssc.gov.in/advt327.html

शैक्षणिक पात्रता
उमेदवारांकडे संबंधित शाखेतील बीई/ बी टेक पदवी असली पाहिजे. काही पदांसाठी एमटेकची पदवी असणे आवश्यक आहे. नोटिफिकेशनमध्ये सांगितले आहे की बीटेक/ एमटेकच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थी अर्ज करू शकता.

अधिक माहितीसाठी अधिकृत नोटिफिकेशन पाहा.