इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP) (गृहमंत्रालय, भारत सरकार) पुरुष उमेदवारांची हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) ग्रुप-सी पदांवर भरती. एकूण रिक्त पदे – ५१.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
(१) कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) ४४ पदे (अजा – ७, अज – ७, इमाव – ७, ईडब्ल्यूएस – ६, खुला – १७). वेतन श्रेणी – लेव्हल-३ (रु. २१,७०० ६९,१००), अंदाजे वेतन दरमहा रु. ५१,०००/-.
पात्रता – (१) १० वी उत्तीर्ण आणि (२) संबंधित ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट किंवा संबंधित ट्रेडमधील किमान ३ वर्षांचा अनुभव.
(२) हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) ७ पदे (अज – ३, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – २). वेतन श्रेणी – लेव्हल-४ (रु. २५,५०० ८१,१००) अंदाजे वेतन दरमहा रु. ४४,०००/-.
पात्रता – (१) १२ वी उत्तीर्ण आणि (२) संबंधित ट्रेडमधील नावाजलेल्या वर्कशॉपमधील प्रत्यक्ष कामाचा अनुभव किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरींगमधील ३ वर्षं कालावधीचा डिप्लोमा.
वयोमर्यादा – (दि. २२ जानेवारी २०२५ रोजी) १८ ते २५ वर्षे.
शारीरिक मापदंड – उंची – १७० सें.मी., छाती – ८०८५ सें.मी. (गडचिरोली, गोंदिया जिह्यातील अनुसूचित जमातीचे उमेदवार – उंची – १६२.५ सें.मी., छाती – ७६८१ सें.मी.)
दृष्टी – जवळची दृष्टी (चष्म्याशिवाय चांगला डोळा – एन-६, खराब डोळा – एन-९; दूरची दृष्टी – चष्म्याशिवाय – चांगला डोळा – ६/६, खराब डोळा – ६/९).
निवड पद्धती – भरती प्रक्रियेसाठी अॅडमिट कार्ड उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने पाठविण्यात येतील. (http://recruitment.itbpolice.nic.in या वेबसाईटवरून अॅडमिट कार्ड डाऊनलोड करावेत.)
फेज-I (१) शारीरिक क्षमता चाचणी (PET) (I) १.६ कि.मी. अंतर ७ मिनिटे ३० सेकंदांत पूर्ण करणे. (II) लांब उडी – ११ फूट, (III) उंच उडी – ३ १/२ फूट (लांब उडी व उंच उडीसाठी ३ प्रयत्न देण्यात येतील.)
(२) शारीरिक मापदंड चाचणी (PST) शारीरिक क्षमता चाचणीमध्ये उत्तीर्ण उमेदवारांची उंची, छाती आणि वजन मोजले जाईल. कमी वजनाचे किंवा जास्त वजनाचे उमेदवारांना PSTमधील पात्रता तपशिलवार वैद्याकिय तपासणी (DME) च्या वेळी ठरविली जाईल.
फेज-II (३) PET/PST उत्तीर्ण उमेदवारांना मूळ कागदपत्र तपासणीसाठी बोलाविले जाईल.
(४) लेखी परीक्षा – १०० गुणांसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे १०० प्रश्न, वेळ २ तास (सामान्यज्ञान – १० प्रश्न, गणित १० प्रश्न, हिंदी किंवा इंग्रजी – २० प्रश्न, ट्रेड संबंधित – ६० प्रश्न) हिंदी विषयाचे प्रश्न वगळता इतर विषयांचे प्रश्न हिंदी/इंग्रजी भाषेत विचारले जातील. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी खुला/ईडब्ल्यूएस – ३५गुण व मागासवर्गीय – ३३ गुण मिळविणे आवश्यक.
फेज-III – (५) प्रॅक्टिकल (स्किल) टेस्ट – लेखी परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांमधून रिक्त पदांच्या १० पट उमेदवार प्रॅक्टिकल टेस्टसाठी निवडले जातील.
अर्जाचे शुल्क – रु. १००/- ऑनलाइन मोडने भरावे. (अजा/अज/माजी सैनिकांना फी माफ आहे.)
शंकासमाधानासाठी ई-मेल आयडी comdtrect@itbp.gov.in किंवा हेल्पलाईन नंबर ०११२४३६९४८२/२४३६९४८३ वर संपर्क साधा.
ऑनलाइन अर्ज http://recruitment.itbpolice.nic.in या संकेतस्थळावर दि. २२ जानेवारी २०२५ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत. suhaspatil237@gmail.com