Central Railway Bharti 2023: मध्य रेल्वे अंतर्गत ‘ग्रुप सी आणि ग्रुप डी’ पदाच्या ६२ रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑक्टोबर २०२३ आहे. मध्य रेल्वे भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मध्य रेल्वे भरती २०२३ –

पदाचे नाव – ग्रुप सी आणि ग्रुप डी.

एकूण पदसंख्या – ६२

पदानुसार रिक्त जागा – ग्रुप सी – २१, ग्रुप डी -४१

शैक्षणिक पात्रता –

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील किमान पदवी.
  • मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी (+२ स्टेज) किंवा समकक्ष परीक्षा ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुणांसह पास. किंवा मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक पास प्लस कोर्स पूर्ण केलेला कायदा शिकाऊ उमेदवार.
  • NCVT/SCVT द्वारे मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक उत्तीर्ण + ITI. मान्यताप्राप्त मंडळातून १० वी पास किंवा ITI किंवा समकक्ष किंवा NCVT द्वारे प्रदान केलेले राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र (NAC).

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

महत्वाच्या तारखा –

  • अर्ज सुरु होण्याची तारीख – १८ सप्टेंबर २०२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ ऑक्टोबर २०२३

अधिकृत वेबसाईट – cr.indianrailways.gov.in

ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक – https://www.ifinish.in/rrc_cr_sports2023/

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी (https://drive.google.com/file/d/178CTzdFHRjFHBrQ4VAi0HrCyUiVdTRWn/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.