Social Media Manager Job Openings: अलीकडे प्रत्येकजण सोशल मीडिया वापरतोच. अनेक बड्या कंपन्यांसाठी हे माध्यम जाहिरातीचा नामी मार्ग ठरत आहे. इतकंच नव्हे तर आज सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक पोस्टसाठी पैसे घेऊन कमाई करणारेही अनेक जण आहेत. कधी, कुठल्या वेळी व काय पोस्ट केला की आपण अधिक लोकांपर्यंत पोहचू शकतो हे आपल्याला कळत असेल तर तुमच्याही करिअरला सोशल मीडिया एक उत्तम बूस्ट देऊ शकतो. आज आपण सोशल मीडिया मॅनेजर पोस्टसाठी एक साजेसा उमेदवार शोधणाऱ्या २० कंपन्यांची यादी जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तुम्हाला जर सोशल मीडियाचे ज्ञान असेल, हॅशटॅग व पोस्ट बुस्टिंग विषयी तुम्ही नीट विचार करू शकत असाल तर नक्कीच हे जॉब तुमच्यासाठी तयार केलेले असू शकतात. सोशल मीडियावर एखाद्या ब्रॅण्डच्या वतीने पोस्ट करण्यासाठी आपल्याला आधी तो ब्रँड काय आहे हे समजून घेणे गरजेचे असते त्यामुळे आम्ही तुम्हाला हा सल्ला देऊ की खाली दिलेली यादी पाहून आपण एकदा या कंपन्यांचे सोशल मीडिया अकाउंट पाहून घ्या. जेणेकरून तुम्ही अर्ज करताना तुम्हाला नेमकं काय काम करणं अपेक्षित आहे याचा अंदाज येऊ शकतो.

सोशल मीडिया मॅनेजर व्हायचंय?

1) Dentsu6) CIEL HR11) Spacebar 16) acme service 
2) Filter Coffee Co.7) TATA CLIQ12) My Captain 17) warehouse by mudita
3) Minimalist 8) Firstcry.com 13) Visteon India18) Digital Friend 
4) Conde Nast India9) Shadi.com 14) mCaffiene 19) Cactus Communication 
5) NMIMS Global10) Mirchi15) Marko & Brando20) Rjuhasta

हे ही वाचा<< Bank Of Maharashtra Recruitment 2023: २२५ रिक्त जागांची मोठी भरती; कधी, कुठे व कसा कराल अर्ज?

दरम्यान, सोशल मीडिया मॅनेजर हे काम करण्यासाठी तुम्ही कोणत्याही क्षेत्रातील पदवी घेतली असेल तरी हरकत नसते पण आपल्याला कामाची समज असणे आवश्यक आहे. तसेच डिजिटल मार्केटिंगचा अभ्यास केला असल्यास निवड होण्याची शक्यता अधिक वाढू शकते.