IRCON इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीमध्ये सध्या असिस्टंट मॅनेजर या पदासाठी रिक्त जागा उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांनी IRCON च्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजे, ircon.org. या वेबसाईटला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. असिस्टंट मॅनेजर पदासाठी एकूण २८ जागा उपलब्ध आहेत.

या पदासाठी २० जानेवारीपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख, ९ फेब्रुवारी २०२४ आहे. असिस्टंट मॅनेजरच्या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा खालील पात्रता निकषांमध्ये बसणे आवश्यक आहे. पात्रता आणि निवड प्रक्रियेबद्दल जाणून घ्या.

Success Story of Inder Jaisinghani
Success Story Of Inder Jaisinghani: शून्यातून घडविले विश्‍व! चाळीपासून ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपर्यंत… वाचा इंदर जयसिंघानी यांची गोष्ट
GAIL India Recruitment 2024
GAIL India Recruitment 2024 : सिनिअर इंजिनिअरच्या पदासाठी…
upsc exam preparation guidance in marathi
UPSC ची तयारी : नैतिक विचारसरणीच्या विविध चौकटी (भाग-१)
Careers in banking jobs
नोकरीची संधी: बँकेत ‘सिनियर एक्झिक्युटिव्ह’ पदांसाठी संधी
education opportunities admission to master of science programs at radiation medicine centre barc
शिक्षणाची संधी : बीएआरसीमध्ये ‘मास्टर ऑफ सायन्स प्रोग्राम’
mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्य सेवा मुख्य परीक्षा- मानवी हक्क पारंपरिक अभ्यास
article about journey of author subodh kulkarni as a content writer
चौकट मोडताना : ‘कंटेन्ट रायटर’पर्यंतचा मुलाचा प्रवास
job opportunity in ordnance factory update in marathi
नोकरीची संधी :ऑर्डनन्स फॅक्टरीत भरती
KTCL Goa Bharti 2024 Job Opportunity in KTCL Recruitment
KTCL Goa Bharti 2024 : KTCLमध्ये नोकरीची संधी! कंडक्टरच्या ७० पदांसाठी होणार भरती, १०वी पास उमेदवार करू शकतात अर्ज

हेही वाचा : Bank of Baroda 2024 : बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर पदासाठी निघाली भरती; अर्ज करण्यासाठी तुम्ही आहात का पात्र? जाणून घ्या

IRCON Recruitment 2024 पात्रता :

उमेदवाराकडे AICTE मान्यताप्राप्त नामांकित विद्यापीठाची सिव्हिल इंजिनियरिंगची पदवी असावी.
उमेदवारास ७५% किंवा त्याहून अधिक गुण असावेत.
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३० वर्षांपेक्षा कमी असावे.
अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे, महामार्ग/रेल्वे/पूल इत्यादी बांधकाम क्षेत्रात किमान दोन वर्षांचा पोस्ट क्वालिफिकेशन अनुभव असावा.

Bank of Baroda Recruitment 2024 – अधिसूचना –

Click to access AM_Civil_Advt_Final_19012024.pdf

IRCON Recruitment 2024 निवड प्रक्रिया :

जे पात्र उमेदवारांना लेखी परीक्षा [C.B.T] आणि/किंवा मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
निवड झालेल्या उमेदवारांना, कंपनीबरोबर किमान तीन वर्षे सेवा देण्यासाठी ३ लाख रुपयांचा करार करावा लागेल.

IRCON Recruitment 2024 फी :

UR/OBC श्रेणीतील उमेदवारांना १,००० रुपये फी भरावी लागेल. ही रक्कम भरण्यासाठी उमेदवार डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा इतर कोणत्याही ऑनलाइन पेमेंट सेवांचा वापर करू शकतात.
यासंदर्भात अधिक माहितीसाठी IRCON इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीच्या ircon.org. या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.