DTE Maharashtra Recruitment 2023: महाराष्ट्रातील तंत्रशिक्षण संचालनालयाने लघुलेखक, वरिष्ठ लिपिक आणि निदेशक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत ४२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित करण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२३ आहे. तंत्रशिक्षण संचालनालय भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पदाचे नाव रिक्त पदे –

पदाचे नावरिक्त पदे
लघुलेखक (निम्नश्रेणी)
वरिष्ठ लिपीक२९
निदेशक (प्रयोगशाळा सहाय्यक) (तांत्रिक)

शैक्षणिक पात्रता –

लघुलेखक – १० वी पास + मराठी लघुलेखन १०० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. प्रमाणपत्र परीक्षा पास.

वरिष्ठ लिपीक – कोणत्याही शाखेतील पदवी + संगणक टंकलेखन प्रमाणपत्र किंवा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्लिश टंकलेखन ४० श.प्र.मि. + ३ वर्षांचा अनुभव.

निदेशक – यंत्र/ स्थापत्य/ विद्युत/ अणुविद्युत/ अणुविद्युत व दूरसंचरण किंवा अणुविद्युत व संचरण/ संगणक/ संगणक तंत्रज्ञान/ माहिती तंत्रज्ञान/ रसायन/ रसायन तंत्रज्ञान/ उपकरणीकरन/ औद्योगिक अणुविद्युत/ स्वयंमचल विषयातील अभियांत्रिकी पदविका + १ वर्षे अनुभव.

वयोमर्यादा –

खुला प्रवर्ग – १८ ते ३८ वर्षे.

मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट

अर्ज फी –

  • खुला प्रवर्ग – १०० रुपये.
  • मागासवर्गीय – ९०० रुपये.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.

अधिकृत बेवसाईट – https://www.dtemaharashtra.gov.in/indexview.html

हेही वाचा- १० वी पास उमेदवारांना मुंबईत नोकरीची मोठी संधी! AIATSL मध्ये ‘या’ पदांच्या ९९८ जागांसाठी भरती सुरु, आजच अर्ज करा

महत्वाच्या तारखा:

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – ३१ ऑगस्ट २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ सप्टेंबर प्रवर्ग

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1I5XtYPd8vXz46ZzTDTiFDpjY6F9ZKE2-/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.