IDBI Bank Recruitment 2023: तुम्ही बँकेत नोकरीच्या शोधात असाल, तर IDBI बँक तुमच्यासाठी एक नोकरीची चांगली संधी घेऊन आली आहे. IDBI बँकने ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदाच्या ६०० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत. तर पात्र उमेदवार या पदासाठी ऑनलाइन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

IDBI बँक भरती २०२३ –

Bank Of Baroda Specialist Officer Recruitment 2025: Registration Window To Close Soon, Salary Up To Rs 1.35 Lakh
Bank Job: बँकेत नोकरीची संधी! बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती; १.३५ लाखापर्यंत मिळणार पगार; कसा अर्ज कराल जाणून घ्या
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
CET registration, students, Ticket facility, CET ,
सीईटी नोंदणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘तिकीट सुविधा’
AIIMS Recruitment 2025
AIIMS Recruitment 2025 : एम्समध्ये २२० पदांची भरती सुरू, MBBS व BDS उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; जाणून घ्या, कसा करावा अर्ज?
Nashik Municipal Schools Face Teacher Shortage,
शिक्षणमंत्र्यांच्या नाशिकमध्ये शिक्षकांची वानवा; मनपा प्राथमिक शिक्षकांची माध्यमिकमध्ये नियुक्तीची वेळ
Job Opportunity Recruitment at State Bank
नोकरीची संधी: स्टेट बँकेत भरती
Railway Opens 4,232 Apprentice Vacancies For 10th Pass Students, No Written Exam Required
रेल्वेमध्ये १० वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षा न देता मिळणार नोकरी; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या
SBI SCO Recruitment 2025
SBI मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! १५० जागांची भरती जाहीर; कसा अन् कुठे कराल अर्ज? जाणून घ्या

पदाचे नाव – ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर.

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.

एकूण रिक्त पदे – ६००

वयोमर्यादा –

  • खुला प्रवर्ग – २० ते २५ वर्षे.
  • ओबीसी – ३ वर्षांची सूट.
  • मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.

अर्ज फी –

  • खुला/ ओबीसी प्रवर्ग – १००० रुपये.
  • मागासवर्गीय/ PWD – २०० रुपये.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

हेही वाचा- १० वी पास आणि ITI उमेदवारांना महावितरणमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी भरती सुरु, आजच करा अर्ज

अधिकृत बेवसाईट – https://www.idbibank.in/

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – १५ सप्टेंबर २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० सप्टेंबर २०२३

भरती संबंधित अधिकच्या माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/112jBkIXwXk87QuVSUqkt_fa7r5LiF28E/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

Story img Loader