Income Tax Department Bharti 2023: आयकर विभागाने तरुण व्यावसायिक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १२ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आयकर विभाग भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि महत्वाची संकेतस्थळ याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयकर विभाग भरती २०२३

पदाचे नाव – तरुण व्यावसायिक

एकूण पदसंख्या – १२

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष.

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारतात कुठेही

वयोमर्यादा – ३५

अर्ज पद्धती – ऑफलाईन

हेही वाचा- युवकांना सरकारी नोकरीची मोठी संधी! माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत ‘या’ पदासाठी भरती सुरु

महत्वाच्या तारखा –

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ सप्टेंबर २०२३

अधिकृत वेबसाईट – incometaxmumbai.gov.in

भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1Bx2q-LLk512QIGQlu_5y_dwNry5EMQDd/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

असा करा अर्ज –

  • आयकर विभाग भरती २०२३ साठी ऑफलाईन अर्ज सादर करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वीनोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती भरा, अपूर्ण माहिती असणारे अर्ज नाकारले जातील.
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job opportunities for graduates in income tax department recruitment for young professional post starts know details jap