Mumbai Mahanagar Palika Bharti 2023 : मुंबई महानगरपालिकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे महापालिकने सहाय्यक प्राध्यापक, डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण १९ रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. मुंबई महानगरपालिका भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

मुंबई महानगरपालिका भरती २०२३

supreme court recruitment 2025 news in marathi
नोकरीची संधी : सर्वोच्च न्यायालयात भरती
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Relief for teacher recruitment candidates Proposal submitted for TET exam
शिक्षक भरती उमेदवारांना दिलासा… ‘टेट’ परीक्षेसाठी प्रस्ताव सादर…
upsc exam preparation tips in marathi
यूपीएससीची  तयारी : पदांचा पसंतीक्रम
IOCL Apprentice Recruitment 2025:
IOCL Recruitment 2025: इंडियन ऑइलमध्ये ४५६ अप्रेंटिस पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या भरती प्रक्रिया
Central Bank of India Credit Officer Recruitment 2025:
बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; १ हजार जागांसाठी होतेय भरती; कसा करायचा अर्ज? जाणून घ्या
Bank Of Maharashtra Recruitment 2025: Application Begins For 172 Posts, No Written Exam how to apply know details
BOM Recruitment: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार नोकरी, अर्ज कसा करायचा जाणून घ्या
Life in an IIT | Accessible buildings, transformative experience: Here’s journey of Pune boy to IIT Bombay
‘हारा वही, जो लड़ा नही’ पुण्याच्या दिव्यांग तरुणाचा आयआयटी बॉम्बेपर्यंतचा प्रवास ऐकून थक्क व्हाल

पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, डेटा एंट्री ऑपरेटर

एकूण पदसंख्या – १९

शैक्षणिक पात्रता –

  • सहाय्यक प्राध्यापक – DM/DNB/MD/MS
  • डेटा एंट्री ऑपरेटर – पदवीधर, MS-CIT मराठी आणि इंग्रजी, टायपिंग काम, ६ महिने कामाचा अनुभव आवश्यक.

(शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पाहा.)

हेही वाचा- ठाणे महापालिकेत १२ वी पास आणि B.Sc उमेदवारांना नोकरीची संधी! मुलाखतीद्वारे होणार निवड, जाणून घ्या सविस्तर

नोकरीचे ठिकाण – मुंबई</strong>

वयोमर्यादा – ३८ ते ४३ वर्षे

अर्जाची पद्धत – ऑफलाईन

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – डिस्पॅच विभाग, तळमजला, टी. एन. मेडिकल कॉलेज आणि नायरची जी बिल्डिंग हॉस्पिटल, मुंबई – ४००००८

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ आणि २३ नोव्हेंबर २०२३

अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/

पगार –

  • सहाय्यक प्राध्यापक – १ लाख रुपये महिना.
  • डेटा एंट्री ऑपरेटर – १५ हजार रुपये महिना.

भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

https://drive.google.com/file/d/1s5KnpkVtXeZT4z_-HH6sKimRxJbHopeq/view

https://drive.google.com/file/d/1whDEQYsGN18QZihVkpXmo8GcHDv1XtQO/view

Story img Loader