Prasar Bharati Bharti 2023 : प्रसार भारती अंतर्गत ‘खर्च प्रशिक्षणार्थी’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. प्रसार भारती भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

प्रसार भारती भरती २०२३ –

Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
Job Opportunity, Central Government Job, Job,
केंद्र सरकारच्या ‘या’ विभागांमध्ये नोकरीची संधी, २३ नोव्हेंबरपर्यंत…
MPSC Mantra State Services Main Exam Science and Technology
MPSC मंत्र: राज्यसेवा मुख्य परीक्षा; विज्ञान व तंत्रज्ञान
person in jail to contest polls candidates win polls from prison prison contest polls
एक काळ असा होता…
Job Opportunity Recruitment of Scientist B Posts
नोकरीची संधी: ‘सायंटिस्ट-बी’ पदांची भरती
Devendra fadnavis
हिंजवडी आयटीपार्कमधून किती उद्योग बाहेर गेले? देवेंद्र फडणवीस यांनी आकडाच सांगितला

पदाचे नाव – खर्च प्रशिक्षणार्थी

एकूण पदसंख्या -१७

शैक्षणिक पात्रता –

इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारे घेतलेली CMA इंटरमीडिएट परीक्षा किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. (शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे, यासाठी भरतीची मूळ जाहिरात अवश्य पाहा.)

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ डिसेंबर २०२३

अधिकृत वेबसाईट – https://prasarbharati.gov.in/

पगार –

भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना पुढील प्रमाणे पगार दिला जाणार आहे.

पहिले वर्ष – १० हजार रुपये.
दुसरे वर्ष – १२ हजार ५००रुपये.
तिसरे वर्ष – १५ हजार रुपये.

असा करा अर्ज –

  • भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचा.
  • अर्ज करण्याच्या सविस्तर सूचना http://www.prasarbharati.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ डिसेंबर २०२३ आहे.

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य वाचा.

https://drive.google.com/file/d/16xiKlEAu_6o-tC_VDTVvpVat4A34o6Ut/view