NARI Pune Bharti 2023 : राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे अंतर्गत ‘प्रकल्प तंत्रज्ञ -III, संशोधन अधिकारी (फील्ड), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, संशोधन सहाय्यक’ पदांच्या एकूण ६ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी भरती जाहीर करण्यात आली असून पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ आणि ७ डिसेंबर २०२३ ही आहे. तर या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पदाचे नाव – प्रकल्प तंत्रज्ञ -III, संशोधन अधिकारी (फील्ड), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, संशोधन सहाय्यक.

Recruitment of various posts in the State Government Service of the State Public Service Commission MPSC
एमपीएससीच्या तेवीस परीक्षांसाठी पुन्हा अर्जाची संधी, तुम्ही अर्ज केला नसेल तर…
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
Decision to increase maximum age limit by one year for recruitment to various posts of MPSC
‘एमपीएससी’ : ‘या’ परीक्षांसाठी नव्याने अर्जाची संधी, परीक्षेच्या तारखेतही बदल…
IAF Agniveervayu Recruitment 2025 Notification out at agnipathvayu cdac in registration begins on January 7
IAF Agniveervayu Recruitment 2024: भारतीय हवाई दलात नोकरीची संधी! अग्निवीर वायू पदासाठी होणार भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
MPSC recruitment age limit increased by one year Mumbai news
‘एमपीएससी’च्या भरती वयोमर्यादेत एक वर्षाची वाढ; लाखो उमेदवारांना सरकारचा दिलासा
Chandrapur District Bank Recruitment,
चंद्रपूर जिल्हा बँक पदभरतीसाठी नाशिक, पुण्यात परीक्षा केंद्र; नव्या वादाला तोंड, मुख्यमंत्र्यांना साकडे
Loksarra career Job opportunity Recruitment of Apprentices at RCF
नोकरीची संधी: ‘आरसीएफ’मध्ये ‘अॅप्रेंटिस’ भरती
What is the decision of the Union Home Ministry regarding educational institutions Pune news
केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय, शिक्षण संस्थांना होणार लाभ…

एकूण पदसंख्या – ६

शैक्षणिक पात्रता –

तंत्रज्ञ III – १२ वी पास.

संशोधक अधिकारी (फील्ड) : जीवन विज्ञान आणि आरोग्य विज्ञानातील प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ : विज्ञान विषयात १२ वी पास आणि वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ या विषयात दोन वर्षांचा डिप्लोमा

संशोधन सहाय्यक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान/समाजशास्त्र/सामाजिक कार्य/मानवशास्त्र/मायक्रोबायोलॉजी/आरोग्य विज्ञान या विषयातील पदवीधर, मान्यताप्राप्त संस्थेतून तीन वर्षांचा कामाचा अनुभव.

नोकरीचे ठिकाण – पुणे</p>

वयोमर्यादा –

  • प्रकल्प तंत्रज्ञ -III, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, संशोधन सहाय्यक – ३० वर्षे
  • संशोधन अधिकारी (फील्ड) – ३५ वर्षे

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ आणि ७ डिसेंबर २०२३

अधिकृत वेबसाईट –

https://www.nari-icmr.res.in/

महिना पगार –

  • प्रकल्प तंत्रज्ञ -III – २० हजार रुपये.+ HRA
  • संशोधन अधिकारी (फील्ड) – ६४ हजार रुपये.
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – १८ हजार रुपये.
  • संशोधन सहाय्यक – ३१ हजार रुपये.

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकला अवश्य भेट द्या.

https://www.nari-icmr.res.in/Nari/Career

Story img Loader