दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन लि. (MUCBF), मुंबई. (जाहिरात कोड क्र. 119/2024-25) महाराष्ट्र राज्यातील जळगाव व नाशिक जिल्हा कार्यक्षेत्रात एकूण ७ शाखांद्वारे कार्यरत असलेल्या जळगावस्थित एका अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत ‘कनिष्ठ लिपिक’च्या एकूण १२ पदांची टवउइा मार्फत भरती. पदाचे नाव – कनिष्ठ लिपिक (पोस्ट कोड क्र. 2001)

नोकरीचे ठिकाण : जळगाव, नाशिक, बुलढाणा, छत्रपती संभाजी नगर, धुळे.

Diwali festival sale of eco friendly sky lanterns in the market Pune news
पर्यावरणपूरक आकाशकंदिलांचा झगमगाट
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Funds to Urban Development Department for Construction of Elevated Road of Rustamji Urbania Housing Complex thane news
रुस्तमजी अर्बेनिया गृहसंकुलाच्या उन्नत मार्गाच्या हालचालींना वेग
Kolhapur rain paddy crops
Kolhapur Rain News: कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे पिकांना फटका
Heavy rain returns in Kolhapur district Kolhapur news
पावसाचा मुक्काम हटेना; कोल्हापुरात नारंगी इशारा
Two dies in car accident in Jalgaon district
जळगाव जिल्ह्यातील मोटार अपघातात दोन जणांचा मृत्यू
pcmc air pollution
वायू प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेचे मोठे पाऊल; हॉटेल, ढाबा, बेकरीसाठी गॅसचा वापर सक्तीचा
Traffic restrictions in Nashik city for highway concreting
महामार्ग काँक्रिटीकरणासाठी नाशिक शहरातील वाहतुकीवर निर्बंध

वेतन : रु. २०,७६०/- दरमहा.

वयोमर्यादा : दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी २२ ते ३५ वर्षे.

पात्रता – JAIIB/ CAIIB/ GDC & A उत्तीर्ण तसेच शासन मान्यताप्राप्त संस्थेची ICM/ IIBF/ VAMNICOM इ. बँकिंग/सहकार/ कायदेविषयक पदविका. (बँका/ पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य)

भाषेचे ज्ञान : मराठी/ इंग्रजी/ हिंदी भाषा लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये प्रभुत्व असावे.

निवड पद्धती : (i) १०० गुणांची बहुपर्यायी स्वरूपाची लेखी परीक्षा, (ii) लेखी परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.

परीक्षा दिनांक : २२ सप्टेंबर २०२४.

परीक्षेचे ठिकाण : अॅड. एस.ए. बाहेती महाविद्यालय कॉमर्स कालेज, मणियार लॉ कॉलेजशेजारी, खौजामिया रोड, जळगाव.

परीक्षा शुल्क : रु. १,०००/- अधिक १८ टक्के जीएसटी असे एकूण रु. १,१८०/- (ऑनलाइन पद्धतीने).

ऑनलाइन अर्ज दि. ७ सप्टेंबर २०२४ (रात्री ११.५९ वाजे) पर्यंत करावेत.