हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ( HPCL), मुंबई (सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राईज) मध्ये इंजिनीअरिंग डिप्लोमाधारक उमेदवारांची ज्युनियर एक्झिक्युटिव्हच्या एकूण २३४ पदांवर भरती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

● ज्युनियर एक्झिक्युटिव्ह मेकॅनिकल – १३० पदे. पात्रता – मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा.

● ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकल – ६५ पदे. पात्रता – इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा.

● ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इन्स्ट्रूमेंटेशन – ३७ पदे.

पात्रता – इन्स्ट्रूमेंटेशन/इन्स्ट्रूमेंटेशन अँड कंट्रोल/इन्स्ट्रूमेंटेशन अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग डिप्लोमा.

● केमिकल इंजिनीअर – २ पदे. पात्रता – केमिकल टेक्नॉलॉजी इंजिनीअरिंग डिप्लोमा.

वयोमर्यादा – २५ वर्षे.

अर्जाचे शुल्क – रु. १,०००/- रु. १८०/- जीएस्टी.

शंकासमाधानासाठी careers@hpcl. in वर मेल करा. ऑनलाइन अर्ज www. hindustanpetroleum. com या संकेतस्थळावर १४ फेब्रुवारी २०२५ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत.

● suhaspatil237@gmail. Com