सुहास पाटील

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी दिल्ली एक्झामिनेशन सेक्शनमार्फत सहयोगी AIIMS मधील नॉन-फॅकल्टी ग्रुप-बी आणि ग्रुप-सी पदांच्या भरतीकरिता ‘कॉमन रिक्रूटमेंट एक्झामिनेशन फॉर AIIMS (CRE- AIIMS)’ या लेखाचा उर्वरीत भाग…

Neelam Gorhe issued important warning to police and other departments regarding case of women abused by psychiatrists in Nagpur
नागपुरात मानसोपचार तज्ज्ञांकडून महिलांवर अत्याचार प्रकरण…आता थेट उपसभापतींनीच…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Supriya Sule and Pankaja Munde (1)
VIDEO : अजित पवार व्यासपीठावर असताना सुप्रिया सुळे अन् पंकजा मुंडेंची गळाभेट, सुनेत्रा पवार येताच…; व्यासपीठावर नेमकं काय घडलं?
investment opportunities in India,
साहसी भांडवलदारांसाठी संधीचा सुकाळ
pune telemedicine service introduced in remote areas of state
राज्यातील दुर्गम, आदिवासी भागातील जनतेला ‘टेलिमेडिसीन’ सेवेचा आधार!
bmc s Divisional Office formed Forest Rights Committee
गोराईमधील आदिवासी पाड्यांतील रहिवाशांची वनहक्क समिती, येऊ घातलेल्या प्रकल्पांसाठी समिती
MHADA to invite applications for comprehensive list Application process from January 15 to 31 mumbai news
म्हाडा बृहतसूचीसाठी मागविणार अर्ज; १५ ते ३१ जानेवारीदरम्यान अर्ज प्रक्रिया; सोडतीद्वारे मूळ भाडेकरूंना घरांचे वितरण
Investiture Ceremony Indian Army , Indian Army,
व्यावसायिकतेत लष्कर शिखरावर

(२८) स्टोअर किपर कम क्लर्क – जोधपूर – २२ पदे.

पात्रता : पदवी उत्तीर्ण आणि स्टोअर्स हँडलिंग कामाचा १ वर्षाचा अनुभव.

इष्ट पात्रता : मटेरियल मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर पदवी/ पदविका.

(२९) टेक्निलि असिस्टंट (टेक्निशियन)/ टेक्निशियन लॅबोरेटरी – भोपाळ – ६५ पदे, बिबीनगर – १९, नागपूर – १६.

पात्रता : बी.एस्सी. (मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी) आणि ५ वर्षांचा अनुभव किंवा मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी डिप्लोमा आणि ६ वर्षांचा अनुभव.

(३०) टेक्निशियन (ओ.टी.) – नागपूर – ५ पदे.

पात्रता : बी.एस्सी. (ओ.टी. टेक्नॉलॉजी) किंवा १२ वी (विज्ञान) आणि ऑपरेशन थिएटरमधील ५ वर्षांचा अनुभव.

(३१) टेक्निशियन (रेडिओलॉजी रेडिओग्राफिक टेक्निशियन ग्रेड- II) – भोपाळ – ७ पदे, नागपूर – २.

(३२) टेक्निशियन (रेडिओलॉजी) – मंगलागिरी – ६ पदे.

पद क्र. ३१ व ३२ साठी पात्रता : बी.एस्सी. (हॉनर्स) (रेडिओग्राफी) उत्तीर्ण किंवा रेडिओग्राफी डिप्लोमा आणि २ वर्षांचा अनुभव.

(३३) वायरमन – भोपाळ – २ पदे, जोधपूर – २.

पात्रता : (i) १० वी उत्तीर्ण, (ii) इलेक्ट्रिशियन ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट, (iii) IIMS, भोपाळमधील रिक्त पदांसाठी इलेक्ट्रिकल वर्कमन सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटन्सी आणि ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.

(३४) ज्युनियर अकाऊंटस ऑफिसर/ ज्युनियर अकाऊंटस ऑफिसर (अकाऊंटंट) – भोपाळ – ४ पदे, बिबीनगर – ४.

पात्रता : बी.कॉम. आणि सरकारी कार्यालयातील अकाऊंटस हँडलिंगचा २ वर्षांचा अनुभव.

(३५) प्लंबर – भोपाळ – १५ पदे. पात्रता : संबंधित ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट आणि ५ वर्षांचा अनुभव.

(३६) ऑपरेटर (ई अ‍ॅण्ड एम)/ लिफ्ट ऑपरेटर – भोपाळ – १२ पदे.

पात्रता : (i) १० वी उत्तीर्ण, (ii) संबंधित ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट.

३७ ते १०० पदांसाठी www. aiimsexams. ac. in या संकेतस्थळावरील जाहिरातींचे अवलोकन करावे.

वयोमर्यादा : पद क्र. १, ४, ६, ८, १२, २४, ३४ साठी २१-३० वर्षे.

पद क्र. ३, ५, १०, ११, २०, २१, २७, २८, ३३, ३५, ३६ साठी १८-३० वर्षे ; पद क्र. २, ७, ९, १३, १६, १८, १९, २३, २५, २९, ३०, ३१, ३२ साठी १८- ३५ वर्षे; पद क्र. १४ साठी ३०-४५ वर्षे; पद क्र. १५, २२, २६ साठी १८-२७ वर्षे; पद क्र. १७ साठी १८-४० वर्षे.

कमाल वयोमर्यादेत सूट : इमाव – ३ वर्षे, अजा/ अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे.

शंकासमाधानासाठी टोल फ्री नं. १८००११७८९८ (सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत) (सोमवार ते शुक्रवार), सकाळी १० ते १ वाजेपर्यंत (शनिवार)

www. aiimsexams. ac. in या संकेतस्थळावर Mypage वरील ‘Raise a Query’ मधून संपर्क साधा.

ऑनलाइन अर्जात काही सुधारणा करावयाची असल्यास एडिट पॅनल दि. ६/ ७ डिसेंबर २०२३ रोजी उपलब्ध असेल.

जाहिरातीमध्ये General links वरील Upload Image Instructions मधील सूचनेप्रमाणे फोटो/ सिग्नेचर/ thumb impression image अपलोड करावेत.

अर्जाचे शुल्क : Annexure- II मध्ये दिलेल्या प्रत्येक ग्रुप ऑफ पोस्टसाठी खुला/ इमाव – रु. ३,०००/-, अजा/ अज/ ईडब्ल्यूएस – रु. २,४००/-. (अजा/ अज उमेदवार जे परीक्षेस बसतील त्यांना फी परत केली जाईल.) दिव्यांग उमेदवारांना फी माफ आहे.

Common Recruitment Examination दि. १८ डिसेंबर/ २० डिसेंबर २०२३ रोजी घेतली जाईल.

परीक्षा केंद्र : देशभरातील सर्व प्रमुख शहरे.

अ‍ॅडमिट कार्ड www. aiimsexams. ac. in या संकेतस्थळावरून दि. १२ डिसेंबर २०२३ पासून डाऊनलोड करता येतील.

कॉम्प्युटर बेस्ड् टेस्ट (CBT) पार्ट-१ जनरल आणि पार्ट-२ Domain Specific एकूण ४० MCQ, वेळ ४५ मिनिटे.

पार्ट-१ – (i) जनरल इंटेलिजन्स अ‍ॅण्ड रिझनिंग – १० MCQ.

(ii) जनरल अवेअरनेस अ‍ॅण्ड कॉम्प्युटर नॉलेज – १० MCQ.

(iii) क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिट्यूड – १० MCQ.

(iv) इंग्लिश/ हिंदी लँग्वेज अ‍ॅण्ड कॉम्प्रिहेन्शन – १० MCQ.

एकूण ४० MCQ, वेळ ४५ मिनिटे.

प्रत्येक प्रश्नास १ गुण असेल. चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत.

ऑनलाइन अर्ज www. aiimsexams. ac. in या संकेतस्थळावर दि. १ डिसेंबर २०२३ (१७.०० वाजे)पर्यंत करावेत.

Story img Loader