स्टाफ सिलेक्शन कमिशन ( SSC) मार्फत १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेस (सी.ए.पी.एफ.) आणि सेक्रेटरिएट सिक्युरिटी फोर्स (एस.एस.एफ.) मध्ये काँस्टेबल (जीडी) व आसाम रायफर्ल्स (एआ) मध्ये रायफलमन (जीडी) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोमध्ये शिपाई पदावर भरती. एकूण रिक्त पदे – ३९,४८१ (पुरुष – ३५,६१२ आणि महिला – ३,८६९). एकूण रिक्त पदांच्या १० टक्के पदे माजी सैनिकांसाठी राखीव आहेत. पात्र माजी सैनिक उपलब्ध न झाल्यास या जागा इतर उमेदवारांमधून भरल्या जातील.
CAPFs आणि आसाम रायफल्समधील रिक्त पदे ही राज्य/केंद्रशासित प्रदेश निहाय निश्चित केली आहेत. त्यामुळे उमेदवारांना डोमिसाईल सर्टिफिकेट सादर करावे लागेल. SSF मधील काँस्टेबल (जीडी) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोमध्ये शिपाई पदे अखिल भारतीय पातळीवर भरली जातील. दिव्यांग उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत.
फोर्सनुसार रिक्त पदांचा तपशिल –
(१) बॉर्डर सिक्युरिटी फोर्स – एकूण १५,६५४ पदे.
पुरुष – १३,३०६
महिला – २३४८
(२) सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स – एकूण ११,५४१ पदे.
पुरुष – ६४३०
महिला – ७१५
(३) सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स – एकूण ११,५४१ पदे.
पुरुष – ११,२९९
महिला – २४२
(४) सीमा सुरक्षा बल – एकूण ८१९ पदे.
पुरुष – ८१९
(५) इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस – एकूण ३,०१७ पदे.
पुरुष – २५६४
महिला – ४५३
(६) सेक्रेटरिएट सिक्युरिटी फोर्स – एकूण ३५ पदे.
पुरुष – ३५
(७) आसाम रायफल्स – एकूण १,२४८ पदे.
पुरुष – १,१४८ (अजा – १२४, अज – २२३, इमाव – २०५, ईडब्ल्यूएस- १०९, खुला – ४८७). महिला – १००
(८) नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो – एकूण २२ पदे.
पुरुष – ११ (अज – १, इमाव – ५, खुला – ५). महिला – ११ (इमाव – ४, ईडब्ल्यूएस् – १, खुला – ६).
पात्रता : दि. १ जानेवारी २०२५ रोजी १० वी उत्तीर्ण.
वेतन श्रेणी : शिपाई (एन.सी.बी.) – पे लेव्हल-१ रु. १८०००-५६९००/- अंदाजे वेतन दरमहा रु.३३८००/- इतर सर्व पदांसाठी पे-लेव्हल – ३ (रु. २१,७०० – ६९,१००) अंदाजे वेतन दरमहा रु. ४३,८००/-.
वयोमर्यादा : (दि. १ जानेवारी २०२५ रोजी) १८ ते २३ वर्षे. (उमेदवाराचा जन्म दि. २ जानेवारी २००२ ते १ जानेवारी २००७ दरम्यानचा असावा.) (इमाव – २६ वर्षेपर्यंत, अजा/अज – २८ वर्षेपर्यंत) (१० वी उत्तीर्ण प्रमाणपत्रात नोंदविलेली जन्मतारीख ग्राह्य धरली जाईल.)
अर्जाचे शुल्क : रु. १००/-. (महिला/ अजा/ अज/ माजी सैनिक यांना फी माफ आहे.) अर्जाचे शुल्क ऑनलाइन पद्धतीने दि.१५ ऑक्टोंबर २०२४ (२३.०० वाजे) पर्यंत भरता येईल.
परीक्षा केंद्र : स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वेस्टर्न रिजनमधील गोवा/ महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र – पणजी, अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे.
निवड पद्धती : (i) संगणक आधारित ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा (सी.बी.ई.) (जानेवारी-फेब्रुवारी २०२५ मध्ये घेतली जाईल.) (तारीख लवकरच कमिशनच्या संकेतस्थळावर जाहीर होईल.) कालावधी – ६० मिनिटे, ८० प्रश्न, १६० गुण. (१) सामान्य बुद्धिमत्ता व कारणे, (२) सामान्य ज्ञान व सामान्य जागरुकता, (३) प्राथमिक गणित, (४) इंग्लिश/हिंदी. प्रत्येक विषयाचे २० प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नासाठी २ गुण असतील. प्रश्नपत्रिका हिंदी/इंग्रजी भाषांबरोबर मराठी, कोंकणी, कन्नड इ. १३ रिजनल लँग्वेजेसमध्ये असतील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातील.
एनसीसी ‘सी’ सर्टिफिकेट धारकांना ८ गुण, एनसीसी ‘बी’ सर्टिफिकेट धारकांना ४.८ गुण व एनसीसी ‘ए’ सर्टिफिकेट धारकांना ३.२ गुण अधिकचे दिले जातील. ऑनलाईन अर्जात तशी नोंद करणे आवश्यक. CBE मधील कामगिरीनुसार उमेदवार PET साठी शॉर्टलिस्ट केले जातील.
(ii) शारीरिक क्षमता चाचणी (पी.ई.टी.) – पुरुष – ५ कि.मी. अंतर २४ मिनिटांत धावणे आणि १.६ कि.मी. अंतर ७ मिनिटांत धावणे. महिला – १.६ कि.मी. अंतर ८.५ मिनिटांत धावणे आणि ८०० मी. अंतर ५ मिनिटांत धावणे.
(iii) शारीरिक मापदंड चाचणी (पी.एस्.टी.) – उंची – पुरुष – १७० सें.मी. (अज – १६२.५ सें.मी.), महिला – १५७ सें.मी. (अज – १५० सें.मी.) (नक्षलग्रस्त जिह्यातील (गडचिरोली आणि गोंदिया) अज उमेदवारांसाठी उंची १६० सें.मी. (पुरुष), १४७.५ सें.मी. महिला) (छाती – पुरुष – ८० ते ८५ सें.मी. (अज – ७६ ते ८१ सें.मी.) नक्षलग्रस्त जिह्यांची यादी Annexure- XII मध्ये उपलब्ध आहे.
उंची व छातीच्या मोजमापात सूट मागणाऱया उमेदवारांना (अनुसूचित जमातीचे उमेदवार वगळता) वेबसाईटवरील जाहिरातीमधील Annexure- IX प्रमाणे सर्टिफिकेट सादर करावे लागेल. अनुसूचित जाती /अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनी Annexure- VI प्रमाणपत्र सादर करावे. इमावच्या उमेदवारानी Annexure- VII मधील नमुन्यातील प्रमाणपत्र सादर करावे.
(iv) वैद्याकीय तपासणी – डिटेल्ड मेडिकल एक्झामिनेशन (डी.एम.ई.)/रिह्यू मेडिकल एक्झामिनेशन (आर.एम.ई.) दृष्टी – चष्म्याशिवाय – दूरची दृष्टी – चांगला डोळा – ६/६, खराब डोळा ६/९. वैद्याकीय तपासणी/पीईटी/पीएस्टी फक्त पात्रता स्वरूपाची असेल.
(v) कागदपत्र पडताळणी नंतर अंतिम निवड सीबीईमधील गुणवत्तेनुसार कॅटेगरीनिहाय केली जाईल.
शंकासमाधानासाठी हेल्पलाइन नंबर ०११-२६१६०२५५ वर संपर्क साधावा. CT ( GD) निवडीची विस्तृत माहिती http:// crpf. gov. in आणि http:// ssc. gov. in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज कसा करावा याची माहिती जाहिरातीमधील Annexure- I आणि Annexure- II मध्ये दिलेली आहे.
उमेदवारांनी रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटे स्कॅन करून अपलोड करावयाचा नाही आहे. अॅप्लिकेशन मॉडयूल अशाप्रकारे डिझाईन केले आहे की, उमेदवारांच ‘ Live Photograph Capture’ केला जाईल. ऑनलाइन अर्ज भरताना अॅप्लिकेशन मॉडयूल जेव्हा सूचित करेल तेव्हा उमेदवाराने कॉम्प्युटर/लॅपटॉप स्क्रीन वरील कॅमेरा समोर (कॅमेरा डोळ्यांच्या रेषेत असावा) असे बसावयाचे आहे की, स्क्रीनवर दिसणाऱ्या लाल रंगाच्या आयता (Rectangte) मध्ये आपला चेहरा पूर्णपणे दिसत आहे ना याची खात्री करावयाची आहे. फोटोसाठी बसताना मागील बॅकग्राऊंड प्लेन आणि चांगले प्रकाशमान असावे. तसेच स्कॅण्ड् सिग्नेचर ( JPEG Format १० to २० KB (इमेज डायमेन्शन ६.०० (रुंदी) x २.०० सें.मी. (उंची))) अपलोड करणे आवश्यक.
CBE चे अॅडमिट कार्ड SSC रिजनल ऑफिसच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करता येतील. (महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी SSC वेस्टर्न रिजनल ऑफिसची वेबसाईट आहे www. sscwr. net) मोबाईल नं. ०९८६९७३०७००, ०७७३८४२२७०५. SET/ PST आणि DME/ RME साठीचे अॅडमिशन सर्टिफिकेट CRPF च्या http:// crpf. gov. in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जातील.
ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांना वेगवेगळ्या सेंट्रल आर्म्ड् पोलीस फोर्सेससाठी पसंतीक्रम द्यावा लागेल. B.S.F. (A), CISF (B), CRPF (C), SSB (D), ITBP (E), AR (F), NCB(G), SSF (H)
ऑनलाईन अर्ज https:// ssc. gov. in ( One time Registration gt; Filling of Online Application) ( Latest Notification Tab Section gt; Apply gt; Constable- GD in CAPFs, SSF Rifleman ( GD) in Assam Riffles २०२४) वर दि. १४ ऑक्टोंबर २०२४ (२३.०० वाजे)पर्यंत करावेत.
पूर्ण भरलेल्या ऑनलाइन अर्जात काही बदल करावयाच्या असल्यास window for Application Form Correction दि. ५ ते ७ नोव्हेंबर २०२४ (२३.०० वाजे)पर्यंत उपलब्ध असेल.