DRDO Pune Bharti 2023: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, पुणे (DRDO) येथे ‘ज्युनियर रिसर्च फेलो’ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण ११ रिक्त जागा भरल्या जाणार आहे. भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, पुणे भरती २०२३ साठी मुलाखतीला उपस्थित राहण्याची तारीख, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणे भरती २०२३
पदाचे नाव – ज्युनियर रिसर्च फेलो
एकूण पद संख्या – ११
शैक्षणिक पात्रता – संबंधित क्षेत्रात BE/B.Tech, ME/M.Tech
नोकरी ठिकाण – पुणे
वयोमर्यादा – २८ वर्षे.
हेही वाचा- SBIमध्ये १०७ जागांसाठी होणार भरती, आजपासून अर्जाची प्रक्रिया सुरू, जाणून घ्या सविस्तर
निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे
मुलाखतीचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्यावर
मुलाखतीची तारीख – ६ सप्टेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट – http://www.drdo.gov.in
पगार – भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना महिना ३१ हजार रुपये पगार दिला जाईल.
भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1ULxmudWLi3oHuTwYUl7f_toEAJikZ5-H/view) या लिकंवरील जाहिरात अवश्य पाहा.