Maharashtra Maritime Board Mumbai Bharti 2023: महाराष्ट्र सागरी मंडळ मुंबई अंतर्गत ‘गट-अ बंदर अधिकारी’ पदाची एक रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यासाठी बोर्डाने भरती जाहीर केली असून पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने आणि ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महाराष्ट्र सागरी मंडळ मुंबई भरती २०२३

पदाचे नाव – गट-अ बंदर अधिकारी

एकूण पदसंख्या – एक

शैक्षणिक पात्रता –

  • मास्टर (परदेशी जाणारे) योग्यतेचे प्रमाणपत्र, भारत सरकारने किंवा D.G शिपिंगद्वारे मान्यताप्राप्त.
  • डेक ऑफिसर म्हणून पाच वर्षांचा अनुभव ज्यापैकी एक वर्ष परदेशी जाणाऱ्या व्यापारी शिपवर मास्टर म्हणून असणे आवश्यक.

नोकरी ठिकाण – मुंबई

वयोमर्यादा – ४८ वर्षे

अर्जाची पद्धती – ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन

ई-मेल पत्ता – essttceommb@gmail.com

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, इंडियन मर्केंटाइल चेंबर्स, दुसरा मजला, रामजीभाई कमानी मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई- ४०० ००१.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ सप्टेंबर २०२३

हेही वाचा- ‘या’ उमेदवारांना भारतीय तटरक्षक दलात नोकरीची संधी, असिस्टंट कमांडंट पदासाठी भरती सुरु, जाणून घ्या पात्रता आणि निकष

अधिकृत वेबसाईट – mahammb.maharashtra.gov.in.

पगार –

गट-अ बंदर अधिकारी पदासाठी निवडलेल्या उमेदवाराला महिना १ लाख ३३ हजार ४०० रुपये इतका मिळणार आहे.

भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1_5noDXSrdD2IKICbWeXilasfOu_X8SEu/view?pli=1) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.