हेवी वेहिकल्स फॅक्टरी (HVF), अवाडी, चेन्नई – ६०० ०५४. आर्मर्ड वेहिकल्स निगम लिमिटेड यांचे युनिट, भारत सरकारचा उपक्रम, संरक्षण मंत्रालय. ( HVF Advt. No. 24-01 @HVFTS/59th TA/2024 dt. 08.06.2024) नॉन-आयटीआय आणि आयटीआय उमेदवारांना अॅप्रेंटिसेस अॅक्ट १९६१ अंतर्गत अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंगकरिता प्रवेश.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ट्रेडनुसार रिक्त पदांचा तपशील : नॉन-आयटीआय – एकूण ९२, आयटीआय – १६१.
(१) फिटर (नॉन-आयटीआय) : ३२
(२) मशिनिस्ट (नॉन-आयटीआय) – ३६ पदे
(३) वेल्डर (नॉन-आयटीआय) – २४ पदे
(४) इलेक्ट्रिशियन (एक्स-आयटीआय) – ३८ पदे .
(५) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (एक्स-आयटीआय) – १० पदे
(६) फिटर (एक्स-आयटीआय)-४५
(७) मशिनिस्ट (एक्स-आयटीआय) – ४३ पदे
(८) पेंटर (एक्स-आयटीआय) – ५
(९) वेल्डर (एक्स-आयटीआय) – २० पदे एक्स-आयटीआय उमेदवार नियुक्त ट्रेडमधील एका पदासाठी अर्ज करू शकतात.
पात्रता : (अ) नॉन-आयटीआय अॅप्रेंटिसेस – १० वी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (गणित आणि विज्ञान विषयांत प्रत्येकी किमान ४० टक्के गुण आवश्यक.) (ब) आयटीआय अॅप्रेंटिसेस – १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधील आयटीआय कोर्स किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
निवड पद्धती : नॉन-आयटीआय अॅप्रेंटिसेस – १० वी परीक्षेतील गुणवत्तेनुसार निवड यादी बनविली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार नेमणूक दिली जाईल.
एक्स-आयटीआय अॅप्रेंटिसेस – १० वी आणि आयटीआयमधील एकत्रित गुणानुक्रमे ट्रेडनुसार गुणवत्ता यादी बनविली जाईल. गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि वैद्याकीय तपासणीसाठी बोलाविले जाईल.
अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंगचा कालावधी : नॉन-आयटीआय – फिटर व मशिनिस्ट ट्रेडसाठी २ वर्षं वेल्डर ट्रेडसाठी १ वर्ष. एक्स-आयटीआय सर्व ट्रेडसाठी अॅप्रेंटिसशिप कालावधी १ वर्षाचा असेल.
स्टायपेंड : नॉन-आयटीआय उमेदवारांसाठी पहिल्या वर्षी रु. ५,०००/- / रु. ६,०००/- दरमहा. दुसऱ्या वर्षी रु. ५,५०० / रु. ६,२००/- दरमहा.
एक्स-आयटीआय उमेदवारांसाठी रु. ७,७००/- किंवा रु. ८,०५०/- दरमहा.
अर्जाचे शुल्क : रु. १००/- (अजा/ अज/ दिव्यांग उमेदवारांना फी माफ आहे.)
शंकासमाधानासाठी हेल्पडेस्क : ई-मेल आयडी hvfhrd@ord. gov. in, फोन नं. ०४४-२६८४३८६२/ २६८४३८६४/ २६८४३२१५ (सकाळी ९ ते १२.३० पर्यंत आणि दुपारी २.०० ते ४.३० वाजेपर्यंत).
अर्जाचा विहीत नमुना www. avnl. co. in या संकेतस्थळावरील जाहिरातीमधील Career tab मधून डाऊनलोड करून घ्यावा. विहीत नमुन्यातील पूर्ण भरलेला अर्ज ज्यावर अलिकडच्या काळात काढलेला पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवावा आणि सोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती जोडून साध्या पोस्टाने पुढील पत्त्यावर दि. २२ जून २०२४ पर्यंत पोहोचेल असा पाठवावा.
To, The Chief General Manager, Heavy Vehicles Factory, Avadi, Chennai – 600054, Tamilnadu.
अर्जाच्या लिफाफ्यावर ‘59th Batch Trade Apprentices’ असे ठळक अक्षरांत लिहावे.